Friday, November 4, 2022

आगामी मराठी फिल्म 'वेदात मराठे वीर दौडले सात' के लिए निर्देशक महेश मांजरेकर और अक्षय कुमार ने मिलाए हाथ.

 आगामी मराठी फिल्म 'वेदात  मराठे वीर दौडले सात' के लिए निर्देशक महेश मांजरेकर और अक्षय कुमार ने मिलाए हाथ.

बेहतरीन निर्देशक महेश मांजरेकर की अगली मराठी पीरियड ड्रामा ' वेदात  मराठे वीर दौडले सात' है, जिसमें अक्षय कुमार ने छत्रपति शिवाजी महाराज की भूमिका निभाई है। फिल्म का निर्माण वसीम कुरैशी ने किया है। अभिनेता अक्षय कुमार सात बहादुर योद्धाओं की कहानी पर आधारित अपने मराठी डेब्यू के जरिए अपने प्रशंसकों को आश्चर्यचकित करने के लिए पूरी तरह तैयार हैं। फिल्म में, उनका एकमात्र उद्देश्य, इतिहास के सबसे गौरवशाली पन्नों में से एक, शिवाजी महाराज के स्वराज्य के सपने को हकीकत में लाना है। यह फिल्म केवल एक कहानी नहीं है, केवल युद्ध भी नहीं और न ही फिल्म में केवल आतिशबाजी है, बल्कि यह हिंदवी स्वराज्य की सफलता और एक ऐसे शानदार और निस्वार्थ बलिदान की कहानी है, जैसा आज तक कोई नहीं हुआ।

निर्देशक महेश मांजरेकर, निर्माता वसीम कुरैशी और ' वेदात  मराठे वीर दौडले सात' की स्टार कास्ट का मुंबई में एक विशेष मुहूर्त शॉट कार्यक्रम हुआ। इस कार्यक्रम में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे और बॉलीवुड स्टार सलमान खान  जैसे सम्मानित और गणमान्य लोग भी मौजूद थे।

फिल्म में छत्रपति शिवाजी महाराज की भूमिका में नजर आने वाले अक्षय कुमार ने कहा कि, यह किरदार मेरे लिए एक सपने के सच होने जैसा है। मुझे लगता है कि छत्रपति शिवाजी महाराज को बड़े पर्दे पर चित्रित करना एक बहुत बड़ी जिम्मेदारी है। अक्षय ने कहा कि, जब राज सर ने मुझे इस भूमिका को निभाने के लिए कहा तो, मैं हैरान रह गया। मुझे यह भूमिका निभाकर काफी अच्छा महसूस हो रहा है और यह मेरे लिए एक सपने के सच होने जैसी भूमिका होने वाली है। साथ ही, मैं पहली बार निर्देशक महेश मांजरेकर के साथ काम करूंगा, जो एक अनुभव की तरह होने वाला है।

निर्देशक महेश वी मांजरेकर ने कहा कि  वेदात  मराठे वीर दौडले सात उनका ड्रीम प्रोजेक्ट है। वे पिछले 7 सालों से इस पर काम कर रहे हैं। उन्होंने कहा कि यह एक ऐसा विषय है, जिस पर काफी ध्यान और शोध की जरूरत है। यह अब तक की सबसे बड़ी और भव्य मराठी फिल्म है और उनकी इच्छा है कि, भारत भर में इसकी रिलीज के साथ, लोग सबसे शक्तिशाली हिंदू राजा छत्रपति शिवाजी महाराज की कहानी को जानें। मैं काफी खुशकिस्मत हूं कि शिवाजी महाराज का किरदार निभाने के लिए अक्षय कुमार हमारे साथ हैं और मेरा मानना है कि इस भूमिका के लिए वे एकदम सही हैं।

निर्माता वसीम कुरैशी कहते हैं कि कुरैशी प्रोडक्शन में हम अद्भुत और दिल को छू लेने वाली ऐसी कहानियां प्रस्तुत करने के विजन के साथ काम करते हैं, जो दर्शकों के साथ पूरी तरह कनेक्ट हो जाए। ऐसे में महेश मांजरेकर की महत्वाकांक्षी कहानी ‘वेदात  मराठे वीर दौडले सात ’ के लिए साझेदारी करके मैं बेहद सम्मानित महसूस कर रहा हूं। उन्होंने कहा कि यह फिल्म मराठी फिल्म उद्योग के लिए एक मील का पत्थर साबित होगी। इसके साथ ही मुझे इस बात को लेकर पूरी तरह यकीन है कि छत्रपति शिवाजी महाराज के रूप में अक्षय कुमार और महेश जी के दृष्टिकोण के साथ यह फिल्म देश और दुनिया भर के दर्शकों को पसंद आएगी।

इस फिल्म में जय दुधाने, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या, अक्षय, नवाब खान और प्रवीण तारडे जैसे कलाकार भी हैं।

कुरैशी प्रोडक्शन की प्रस्तुति ' वेदात  मराठे वीर दौडले सात' का निर्देशन महेश मांजरेकर और निर्माण वसीम कुरैशी ने किया है। यह फिल्म दिवाली 2023 के दौरान मराठी, हिंदी, तमिल और तेलुगु में सिनेमाघरों में रिलीज होने के लिए पूरी तरह तैयार है।

बहादुर योद्धाओं के बारे में  वेदात  मराठे वीर दौडले सात यह छत्रपति शिवाजी महाराज के 7 योद्धाओं, प्रताप राव गुजर, जिवाजी पाटिल, तुलजा जामकर, मल्हारी लोखंडे, सूर्याजी दंडकर, चंद्राजी कोठार और दत्ताजी पागे की कहानी है, जिन्होंने शिवाजी महाराज और उनके स्वराज्य के सपने को खत्म करने के लिए आदिल शाह द्वारा नियुक्त बर्बर बहलोल खान और उनकी विशाल सेना के साथ मुकाबला किया था। अलग-अलग पृष्ठभूमि वाले ये 7 मावल बहलोल खान और सह्याद्री पर कब्जा करने के उसके मंसूबे पर पानी फेरने के लिए ही एक साथ आए। उन्होंने अपने राजा छत्रपति शिवाजी महाराज के विजन को पूरा करने की इस जंग में जो कुछ भी करना था, उसे लगातार और पूरी बहादुरी के साथ किया।

 वेदात  मराठे वीर दौडले सात

- हां! 7 लोगों की एक सेना दुश्मन और उसकी हजारों की विशाल सेना को परास्त करने के लिए पर्याप्त थी।



Director Mahesh Manjrekar and Akshay Kumar collaborate for an upcoming Marathi film ‘Vedat Marathe Veer Daudle Saat’

Director Mahesh Manjrekar and Akshay Kumar collaborate for an upcoming Marathi film ‘Vedat Marathe Veer Daudle Saat’

Director Maestro Mahesh Manjrekar’s next Marathi period drama ‘Vedat Marathe Veer Daudle Saat’ starring Akshay Kumar as Chhatrapati Shivaji Maharaj is produced by Vaseem Qureshi. The actor is all set to amaze his fans with his Marathi debut based on the story of Seven valiant warriors who had the sole aim of bringing Shivaji Maharaj’s dream of Swarajya to reality, writing one of the most glorious pages of history. The film is not just a story, not just a war cry, not just fireworks; it is the success story of the Hindavi Swarajya and the story of a glorious and selfless sacrifice like no other.

Director Mahesh Manjrekar, Producer Vaseem Qureshi and the star cast of ‘Vedat Marathe Veer Daudle Saat’ had an exceptional mahurat shot event in Mumbai, the event was also attended by prosperous and respected dignitaries, Hon’ble Chief Minister Shri Eknath Shinde and MNS Chief Shri Raj Thakeray.

Akshay Kumar who will be seen in the role of Chhatrapati Shivaji Maharaj in the film said, “It's a dream come true role for me. I think to portray Chhatrapati Shivaji Maharaj on the big screen is a very huge responsibility. I was taken aback when Raj sir asked me to portray this role. I feel so good to be playing this part and it's going to be a dream come true role for me. Also, I will be working for the first time with Director Mahesh Manjrekar, and it is going to be an experience.”


Director Mahesh V Manjrekar said, “Vedat Marathe Veer Daudle Saat is my dream project, I have been working on it for the past 7 years, it is a subject that needed that much attention and research. It is by far the biggest and grandest Marathi film to be made and with its release India-wide, I want people to know the story of Chhatrapati Shivaji Maharaj, the most powerful Hindu King. I am very fortunate to have Akshay Kumar on board to play the character of Shivaji Maharaj, I believe he’s perfect for the role”.

Producer, Mr. Vaseem Qureshi adds, “We at Qureshi Production have the vision to present wonderful and heartwarming stories that connect with audiences and I'm extremely honored to partner with Mahesh Manjrekar Ji's ambitious story ‘Vedat Marathe Veer Daudle Saat’. This movie will be a landmark for the Marathi film industry and moreover with Akshay Kumar as Chhatrapati Shivaji Maharaj and Mahesh Ji's vision I am sure this film will be loved by audiences across the country and the globe.”

The film also has an ensemble cast consisting of Jay Dudhane, Utkarsha Shinde, Vishal Nikam, Virat Madke, Hardik Joshi, Satya, Akshay, Nawab Khan, and Praveen Tarde.

‘Vedat Marathe Veer Daudale Saat’is directed by Mahesh Manjrekar and Produced by Vaseem Qureshi - The film is a Qureshi Production presentation and is all set to release in cinemas on Diwali 2023 in Marathi, Hindi, Tamil & Telugu.

About the Brave Warriors:

Vedat Marathe Veer Daudle Saat 

Is a story of Chhatrapati Shivaji Maharaj’s 7 warriors Pratap Rao Gujar, Jivaji Patil, Tulja Jamkar, Malhari Lokhande, Suryaji Dandkar, Chandraji Kothar, and Duttaji Paage, who fought the barbaric Bahlol Khan and his massive army which was appointed by Adil Shah to destroy Shivaji Maharaj and his dream of Swarajya. These 7 Mavlas, belonging to different backgrounds came together for one cause, to destroy Bahlol Khan and his intentions of capturing Sahyadri, they did whatever it took to fight bravely and relentlessly to serve the vision of their King Chhatrapati Shivaji Maharaj. 

Vedat Marathe Veer Daudle Saat

- Yes! An army of 7 were enough to vanquish the enemy and his massive army of thousands.



20TH CENTURY STUDIOS’ NEW TRAILER AND POSTER FOR JAMES CAMERON’S HIGHLY ANTICIPATED DECEMBER 16 RELEASE “AVATAR: THE WAY OF WATER” LAUNCHED.

 20TH CENTURY STUDIOS’ NEW TRAILER AND POSTER FOR JAMES CAMERON’S HIGHLY ANTICIPATED DECEMBER 16 RELEASE “AVATAR: THE WAY OF WATER” LAUNCHED.


IN CELEBRATION OF THE TRAILER LAUNCH, A STUNNING LIGHT SHOW FEATURING HIGHLIGHTS FROM THE FILM WILL BE PROJECTED OVER NIAGARA FALLS

English trailer Link: https://youtu.be/hxUZwecLvsM

Hindi Trailer Link: https://youtu.be/AHjYIbxHKV0

BURBANK, Calif. (November 2, 2022) - 20th Century Studios has released a new trailer and poster for “Avatar: The Way of Water,” James Cameron’s highly anticipated, first follow-up to his Academy Award®️-winning “Avatar,” the highest-grossing film of all time. “Avatar: The Way of Water” opens in theatres on December 16.

In celebration of the trailer and poster launch for “Avatar: The Way of Water,” a stunning light show of massive proportions featuring highlights from the film will be projected over Niagara Falls.

With “Avatar: The Way of Water,”  the cinematic experience reaches new heights as Cameron transports audiences back to the magnificent world of Pandora in a spectacular and stirring action-packed adventure.

Set more than a decade after the events of the first film, “Avatar: The Way of Water” begins to tell the story of the Sully family (Jake, Neytiri, and their kids), the trouble that follows them, the lengths they go to keep each other safe, the battles they fight to stay alive,  and the tragedies they endure. 

Directed by James Cameron and produced by Cameron and Jon Landau, the Lightstorm Entertainment Production stars Sam Worthington, Zoe Saldaña, Sigourney Weaver, Stephen Lang and Kate Winslet. Screenplay by James Cameron & Rick Jaffa & Amanda Silver. Story by James Cameron & Rick Jaffa & Amanda Silver & Josh Friedman & Shane Salerno. David Valdes and Richard Baneham serve as the film’s executive producers. 

20th Century Studios India will release 'Avatar: The Way of Water' in English, Hindi, Tamil, Telugu and Malayalam on December 16, 2022. Only in Cinemas




गोदावरी चित्रपटाची टीम पोहचली नदीसाठी नदीकाठी नाशिकमध्ये

 गोदावरी चित्रपटाची टीम पोहचली नदीसाठी नदीकाठी नाशिकमध्ये


राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' चित्रपट आता आपल्या मायदेशी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. आता चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नाशिकमध्ये पुन्हा एकदा हजेरी लावत चित्रीकरणाच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी संपूर्ण टीमच्या उपस्थितीत कुसुमाग्रज स्मारक येथे दीपप्रज्वलन करण्यात आले. तर ‘गोदावरी’च्या टीमने पंचवटी येथे ‘गोदावरी’ नदीची आरतीही केली. 

या वेळी जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, संजय मोने, लेखक प्राजक्त देशमुख, दिग्दर्शक निखिल महाजन, जिओ स्टुडिओजचे मराठी कंटेंट हेड निखिल साने आदी मान्यवर उपस्थित होते. 

नाशिकमध्ये राहणाऱ्या निशिकांतच्या हसत्याखेळत्या कुटुंबातील चढउतार तसेच परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण ‘गोदावरी’मध्ये दाखवण्यात आले आहे. 'गोदावरी' नदी ही या चित्रपटाची मुख्य दुवा आहे. गोदावरी नदी जिने सुख आणि दुःख दोन्ही अनुभवले आहे, तिचे आणि निशिकांतचे एक अनोखे नाते यात पाहायला मिळणार आहे. ‘गोदावरी’ नदीविषयी मनात कटुता असणाऱ्या निशिकांत आणि गोदावरीमध्ये नक्की काय संबंध आहे, हे कोडं चित्रपट पाहिल्यावरच उलगडेल. या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ‘कोजागिरी’ आणि ‘खळ खळ गोदा’ ही श्रवणीय गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. उत्सुकता वाढवणारा ट्रेलर, जबरदस्त संगीत, दर्जेदार कथानक, दिग्दर्शक आणि कलाकार अशा सगळ्याच जमेच्या बाजू असणाऱ्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. 

चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, ''राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर आता 'गोदावरी' आपल्या घरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. हा एक भावनिक आणि कौटुंबिक चित्रपट आहे, जो मनाच्या खोलवर जाणारा आहे. अनेकदा असं होत की, एखादी गोष्ट साध्य करण्याच्या नादात आपण अनेक जवळच्या गोष्टी, नाती मागे सोडतो आणि त्याच मौल्यवान नात्यांची किंमत जाणवून देणारा हा चित्रपट आहे. नात्यांचे महत्व अधोरेखित करणारा 'गोदावरी' संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असल्याने आमचे कुटुंब पुन्हा एकदा खळाळत्या नदीसाठी, नदीकाठी भेटलो आहोत.”

‘गोदावरी’बद्दल जितेंद्र जोशी म्हणतात, ‘’गोदावरीच्या निमित्ताने मी एक नवी सुरूवात करतो आहे. कारण 'गोदावरी' हे निर्मिती क्षेत्रातील माझं पहिलं पाऊल असणार आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा नाशिकला येऊन ‘गोदावरी’नदीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. यानिमित्ताने आमचे ‘गोदावरी’चे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले. 

इथल्या गल्लीतून फिरताना पुन्हा चित्रीकरणाच्या त्या भावनिक आठवणी ताज्या झाल्या. नाशिकसोबत आता एक घट्ट नातं निर्माण झालं आहे. विशेषतः गोदावरीसोबत. प्रत्येक कुटुंबाला जोडणारा हा चित्रपट असून आयुष्यात कुटुंब, नाती किती महत्वाची असतात, याची नव्याने ओळख करून देणारी ही गोष्ट आहे.”

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे आणि विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तुमच्या आमच्या कुटुंबाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबरला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारने India @ 75 या निमित्ताने भारतीय भाषांमधील ६ चित्रपटांची निवड ‘कान्स’ या जागतिक महोत्सवासाठी केली होती, त्यात ‘गोदावरी’ या एकमेव मराठी चित्रपट समावेश होता. 

त्याचबरोबर इफ्फी महोत्सव, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF), वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय - इंडिया ग्रँड प्रिक्स अशा अनेक महोत्सवात 'गोदावरी'ने आपली मोहोर उमटवली आहे.



Dhondi Champya: Ek Prem Katha

 Ready to watch a love story of a male and female buffalo on the big screen? 

Dhondi Champya: Ek Prem Katha, to release on December 16 

A Reliance Entertainment and Sunil Jain presentation, Dnyanesh Bhalekar's Dhondi Champya: Ek Prem Katha is a unique film. You may have witnessed innumerable love stories in movies, but nothing as interesting and unusual as Dhondi Champya: Ek Prem Katha. This is a unique film - about a love story between a male and female buffalo! Yes, you read that right. More details about the film will be revealed gradually, but the concept of this love story itself has generated a buzz already.

The release date of Dhondi Champya was announced on social media recently. Slotted for a December 16 release, Dhondi Champya is inspired from a story by Prabhakar Bhogale with the film's story, screenplay and dialogues having been written by Dnyanesh Bhalekar and Sagar Kesarkar. Interestingly, the film will unite two powerhouses of comedy - Bharat Jadhav and Vaibhav Mangle - in lead roles. Apart from them, it will also feature Sayali Patil and Nikhil Chavan in pivotal roles.

In the film's poster, you can see Dhondi and Champya and from the looks of it, this one seems to be a complete entertainer for the masses. Speaking about the film, director Dnyanesh Bhalekar says, "This is a family entertainer for people from all age groups. Whether the owners of Dhondi and Champya will help take this love story forward, or will there be a sudden twist in the plot? That's for you all to find out in cinema halls!"

Dhondi Champya: Ek Prem Katha's music is also worth looking forward to. Composed by Saurabh Durgesh, the album will see songs sung by the likes of Avadhoot Gupte, Vaishali Samant, Sanah Moidutty and Saurabh Shetye, with lyrics from Guru Thakur, Mandar Cholkar and Ganesh Nigade. This film has been produced by Fifth Dimension and Cult Digital - with Sunil Jain, Aditya Joshi, Venessa Roy and Aditya Shastri backing the project. Amit Awasthi and Sushant Vengurlekar are on board as co-producers.

धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' १६ डिसेंबरला होणार प्रदर्शित



रिलायन्स एंटरटेनमेंट आणि सुनील जैन प्रस्तुत ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून येत्या १६ डिसेंबर रोजी 'धोंडी चंप्या' ही रेडा आणि म्हशीची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या धमाल चित्रपटाच्या माध्यमातून एक आगळीवेगळी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. प्रभाकर भोगले यांच्या कथेद्वारा प्रेरित होऊन बनवलेल्या या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांनी लिहिले असून यात भरत जाधव, वैभव मांगले हे विनोदाचे दोन बादशाह प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यांच्यासोबत सायली पाटील आणि निखिल चव्हाण हे सुद्धा मुख्य भूमिकेत दिसतील. 

पोस्टरमध्ये धोंडी आणि चंप्या दिसत असून या दोघांमध्ये फुलणारी प्रेमकथा यात पाहायला मिळणार आहे. पोस्टरवरून हा एक धमाल विनोदी चित्रपट असल्याचे दिसत आहे. 

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, ''सर्व वयोगटांसाठी असलेला हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. धोंडी आणि चंप्या यांचे प्रेम सफल होण्यासाठी त्यांचे मालक त्यांना मदत करणार की, त्यांच्या प्रेमकथेत आणखी काही ट्विस्ट येणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.'' 

या चित्रपटातील गाण्यांना सौरभ दुर्गेश यांनी संगीत दिले असून गुरु ठाकूर, मंदार चोळकर, गणेश निगडे यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत. तर या गाण्यांना अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, सनाह मोईडुट्टी, सौरभ शेट्ये यांचा आवाज लाभला आहे. सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री निर्मित या चित्रपटाचे अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर सहनिर्माते आहेत.

अस्सल मालवणी क्रिएशन फेम अभिनेता 'मिलिंद गुरव' झळकणार रूपेरी पडद्यावर

 अस्सल मालवणी क्रिएशन फेम अभिनेता 'मिलिंद गुरव' झळकणार रूपेरी पडद्यावर

कोकणातल्या मातीतला अस्सल मालवणी अभिनेता 'मिलिंद गुरव' प्रथमच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. एकांकिका, नाटक, शॉर्ट फिल्म करत आपल्या अभुतपूर्व भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता मिलिंद पहिल्यांदाच 'प्रेम प्रथा धुमशान' या सिनेमातून खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे  लेखन आणि दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्काप्राप्त दिग्दर्शक 'अभिजीत मोहन वारंग' यांनी केले असून हा सिनेमा ४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाला कोकणप्रेमी चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

अभिनेता मिलिंद गुरव त्याच्या पहिल्याच सिनेमाच्या अनुभवाविषयी सांगतो, "मी मूळचा कोकणातील रहिवाशी आहे. माझा हा मालवणी भाषेतील पहिलाच सिनेमा असून, मालवणी भाषेत चित्रपट करायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तसंच राष्ट्रीय पुरस्काप्राप्त दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग सरांनी मला या सिनेमात काम करण्याची संधी दिली. त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी गेली 8 वर्ष महाविद्यालयात शिक्षक आहे. तसेच यापूर्वी मी एकांकिका, नाटक, वेब सिरीजमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या विनोदी भूमिका केल्या आहेत. या सिनेमातील खलनायकाची भूमिका ही माझ्यासाठी फार आव्हानात्मक होती. परंतु अभिजीत वारंग सरांच्या दिग्दर्शनाखाली मी या भूमिकेला माझ्याकडून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मला मिळालेल्या यशात माझ्या आई वडिलांचा, कुटुंबाचा आणि गुरूंचा, कणकवली शिक्षण संस्थेचा खारीचा वाटा आहे. पहिल्यांदाच सिनेमात काम करण्याची संधी मिळणे म्हणजे मला स्वप्नपूर्ती झाल्यासारखं वाटतंय. 

या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यानचा किस्सा शेअर करताना मिलिंद सांगतो, "कोकणातील निसर्गरम्य ठिकाणं, मालवणी संस्कृती व परंपरा, बोली भाषेतील गोडवा आणि अस्सल मालवणी प्रेमकथेचा परिपाक म्हणजे 'प्रेम प्रथा धुमशान' हा सिनेमा. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ऐन पावसात कोकणातल्या गर्द झाडीत टेन्टमध्ये राहण्याची मजा काही औरच होती. जंगलामध्ये शूट करत असल्यामुळे पाऊस आला की टेन्ट मध्ये पळावं लागायचं. माझी खलनायकाची भूमिका थोडी सिरीयस असल्यामुळे मी शूटिंगच्या दरम्यान कुणाशी जास्त बोलायचो नाही. मी भूमिकेतच  असायचो. माझ्या चेहऱ्यावर सारखे बारा वाजलेले असायचे, राग असायचा त्यामुळे शिवालीने मला 'कबीर सिंग' असं नाव ठेवलं होतं. तीच पाहून सगळे मला त्याचं नावाने हाक मारायचे."

पुढे तो सांगतो, "कोकणातील पावसात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेलं आहे. मी सर्व सिनेरसिक प्रेक्षकांना विनंती करतो. की त्यांनी हा सिनेमा आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन नक्की पाहावा. तसेच कोकणातल्या निसर्गाचा आणि संस्कृतीचा आस्वाद घ्यावा."




Wednesday, November 2, 2022

Arunachal Chief Minister praises Jio Studios and Dinesh Vijan’s Bhediya

Arunachal Chief Minister takes to Twitter to  praise Jio Studios and Dinesh Vijan’s Bhediya

Link: https://twitter.com/pemakhandubjp/status/1587437917688844289?s=12&t=yVqf6PlYZtd2jgWGSFur7w

Jio Studios and Dinesh Vijan’s Bhediya is generating immense excitement amongst masses. While the film’s trailer received applause from all corners, the Varun Dhawan-Kriti Sanon starrer now sees praise coming its way from the Government of Arunachal Pradesh.

The Hon’ble Chief Minister of Arunachal Pradesh, Shri Pema Khandu recently shared the official trailer of Bhediya on Twitter, commending the film on many fronts. The creature comedy has been majorly filmed in the serene forests of Arunachal.

Talking about the scenic beauty captured in the trailer, Mr. Khandu expressed heartfelt gratitude towards Dinesh Vijan and director Amar Kaushik for choosing to shoot in his state. 

He was further thankful that almost 70% of members working on the film are natives of Arunachal, including local star Paalin Kabak who plays a pivotal role in the movie.

Concluding his tweet, Mr. Khandu not only hoped for Bhediya to be a grand success, but wished for more films to be made in Arunachal Pradesh.

Jio Studios & Dinesh Vijan present, ‘Bhediya’. A Maddock Films production, directed by Amar Kaushik, produced by Dinesh Vijan and starring Varun Dhawan, Kriti Sanon, Deepak Dobriyal and Abhishek Banerjee among others, is releasing in cinemas Pan-India in Hindi, Telugu and Tamil in 2D and 3D on 25th November 2022.

“Saaffrons Miss India International & Saaffrons Mrs. India International 2025”

    “Saaffrons Miss India International & Saaffrons Mrs. India International 2025”   Saaffrons World announces the Beauty & Talent...