Saturday, May 14, 2022

 सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउलीमालिकेचे २०० भाग पूर्ण!

 पाहा, 'ज्ञानेश्वर माउली', सोमशनि., संध्या 7 वा., सोनी मराठी वाहिनीवर.


 

   सोनी मराठी वाहिनीवरील ज्ञानेश्वर माउली या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहेसंतांची परंपरा उलगडणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीमाउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कारश्रीसार्थ ज्ञानेश्वरीविश्वरूप दर्शनपसायदान हे सगळं प्रेक्षकांना आवडलंप्रेक्षक हरिभक्तीच्या ह्या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झालेमालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलंमाउलीत्यांची भावंडंइतकंच नव्हे तर मालिकेत माउलींच्या कार्याला विरोध करणारे विसोबा हे पात्रंही लोकप्रिय झालंआणि मालिकेत हे पात्रं प्रेक्षकांना पुन्हा भेटायला येणार आहे.  मालिकेत आता पसायदानाला सुरुवात झालेली आहेमाउलींच्या आवाजात ते ऐकणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहेदिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर निर्मित ही मालिका गेले अनेक महिने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन करते आहेमाउलींचे चमत्कारत्यांनी केलेलं गीता पठण यातून प्रेक्षकांना ज्ञानेश्वरांबद्दलची माहिती मिळालीमालिकेत दाखवली गेलेली गोष्ट प्रेक्षकांना भावली आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या मनात मालिकेनी स्थान निर्माण केलं२०० भागांचा टप्पा मालिकेनी ओलांडला असून यापुढेही मालिकेत अनेक गोष्टीनवनवीन पात्रं बघायला मिळतील.

 

पाहत राहा, 'ज्ञानेश्वर माउली', सोमशनि., संध्या 7 वा., सोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...