Saturday, May 14, 2022

 राजपाटीलांच्या घरात काव्याच्या 'काव्यागिरीला सुरुवात.!

           पाहा, 'सुंदर आमचे घर', सोम.-शनि., रात्री 8 वासोनी मराठी वाहिनीवर.



 'सासूसुनेचं प्रेमजिवलग मैत्रिणींसारखं सेम', असं म्हणत सुरू झालेली 'सुंदर आमचे घरही मालिका आता एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोचली आहेकारण काव्या राजपाटील यांची सून होऊन घरी आली आहेखाष्ट आजेसासू नारायणी आणि चतुर काव्या यांची अनोखी जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला मिळते आहेजुने विचाररूढीपरंपरा जपणारी नारायणी आणि परंपरासंस्कृती नव्या पद्धतीने जपणारी काव्या या आता आमेनसामने आल्या आहेतराजपाटीलांच्या घरात काव्याने आता चतुराईचा उपयोग करून 'काव्यागिरीसुरु केली आहेराजपाटीलांच्या घरत सून म्हणून आल्यावर काव्याला तिच्या सासूबाईंचा म्हणजेच सुभद्राचा खूप आधार मिळतो आहेसुभद्रा काव्याला सून नाही तर मैत्रिणीसारखं प्रेम करते.

     काव्या लग्न करून घरी आल्यावर नारायणी देवघराचा दरवाजाला कुलूप लावून ठेवतेत्याची किल्ली सुभद्राला सापडत नाही पण काव्या युक्तीचा उपयोग करून केसांमध्ये लावण्याच्या पिनेने दरवाजाचं कुलूप उघडते आणि सगळ्यांना चकित करतेनारायणी काव्याची फजिती करण्यासाठी तिला चुलीवर स्वयंपाक करायला सांगते आणि काव्या तिथेही शक्कल लढवतेकाव्या स्वयंपाक तर गॅसवरच करते आणि नंतर कोळसा गरम करून त्याला धूर देते आणि त्यामुळे पदार्थांना चुलीची चव येते आणि काव्याची काव्यागिरी सफल होतेनारायणीने काव्याला एका महिन्याच्या आत घरातून बाहेर काढायचं ठरवलं आहेपण काव्यानेही काव्यागिरीच्या माध्यमातून घरी स्वतःचं स्थान टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतलायकाव्या आणि नारायणी यांचा हा सामना प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन देणार आहेनारायणीच्या परंपरा जपण्याच्या विचारला काव्या अनोख्या पद्धतीनेआजच्या काळातल्या गोष्टींचा उपयोग करून कसं जपतेत्यात तिला सुभद्रा आणि रितेशची मदत होते काकाव्या अजून कोणकोणत्या पद्धतीने काव्यगिरी करते?, या प्रश्नांची उत्तर लवकर प्रेक्षकांना मिळतील.

 

नारायणी काव्याला एका महिन्याच्या आत घरातून बाहेर काढणार का?, काव्या राजपाटील कुटुंबाच्या विचारसरणीला बदलू शकेल काआणि काव्याची काव्यगीरी सफल होणार का यासाठीपाहत राहा, 'सुंदर आमचे घर', सोम.-शनि., रात्री 8 वासोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

What’s Inside the Dabbas of Beloved TV Actors? Or Actors Reveals What’s in Their Dabbas!

  What’s Inside the Dabbas of Beloved TV Actors? Or Actors Reveals What’s in Their Dabbas!   Eating healthy and nutritious food can...