Thursday, July 14, 2022

 रविवारी सोनी मराठीवर रंगणार 'होऊ दे चर्चा - अनन्या स्पेशलकार्यक्रम !    'होऊ दे चर्चा - अनन्या स्पेशलहा रविवारी संध्याकाळी  वाजता सोनी मराठी वाहिनीवर.

 

  सोनी मराठी वाहिनी रसिक प्रेक्षकांसाठी सातत्याने नवनवे उपक्रम राबवत असतेअसाच एक खास कार्यक्रम सोनी मराठी वाहिनी येत्या रविवारी

 घेऊन येते आहे. 'होऊ दे चर्चा - अनन्या स्पेशलअसे या कार्यक्रमाचे नाव आहेरविवारी संध्याकाळी  वाजता हा कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे.

 'अनन्याचित्रपटाचा संपूर्ण चमू या कार्यक्रमात सहभागी होणार आहेआणि  मनोरंजन करण्यासाठी असणार आहेत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा

 या कार्यक्रमातले हास्यवीर!


 'अनन्याया चित्रपटाची पहिल्या पोस्टरपासून चर्चा आहेयेत्या २२ जुलैला हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहेत्यानिमित्ताने सोनी

 मराठी वाहिनीवर 'होऊ दे चर्चा - अनन्या स्पेशलहा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहेया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि लेखन आपल्या

 खुमासदार शैलीत समीर चौघुले यांनी केले असून वनिता खरातप्रभाकर मोरेशिवाली परबगौरव मोरेचेतना भटओंकार भोजने हे कलाकार

 गावकऱ्यांच्या भूमिकेत धमाल उडवणार आहेत. 'अनन्याचित्रपटातील हृता दुर्गुळेअमेय वाघसुरत जोशीऋचा आपटेचेतन चिटणीसयोगेश

 सोमण हे कलाकार आणि या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक प्रताप फडनिर्माते रवी जाधवसंजय छाब्रियाध्रुव दास उपस्थित राहणार आहेत.

  'अनन्याएकांकिकेपासून सुरू झालेला प्रवास आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहेही संपूर्ण प्रक्रिया चित्रपटाच्या टीमने उलगडून सांगितली.

 

'अनन्याघडताना हृताने घेतलेली खास मेहनततिची या भूमिकेसाठी झालेली निवडतिच्या आईबाबांच्या प्रतिक्रियाचित्रीकरणादरम्याचे किस्से

  अशा सगळ्या गोष्टींनी हा कार्यक्रम उत्कंठावर्धक होणार आहेत्याचबरोबर हृताला एक गोड सरप्राईझ या कार्यक्रमात मिळणार आहेइतर 

कलाकारांनीही त्यांच्या भूमिकेबद्दल आणि प्रवासाबद्दल अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या.  प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील आणि सहकारी

 यांचा नृत्याविष्कारही या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेचेतना भट हीसुद्धा आपल्या मोहक अदांनी घायाळ करणार आहेहास्यवीरांचे 

विनोद कार्यक्रमाला हास्याचे रंग चढवणार आहे.

 

मनोरंजनाने भरलेला असा  'होऊ दे चर्चा - अनन्या स्पेशलहा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी  वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला

 विसरू नका.

Attachments area

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...