Tuesday, March 21, 2023

 सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये साजरा केला जातोय गुढीपाडवा! 


                      सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो आहे. ‘जीवाची होतिया काहिली आणि ‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं या मालिकांत गुढीपाडवा साजरा केला जातो आहे.

                     ‘जीवाची होतिया काहिली या मालिकेत गुढीपाडवा साजरा होतो आहेअर्जुन आणि रेवथी यांच्यातले प्रेम फुलू लागले असून गुढीपाडवा सण त्यांनी साजरा केलारेवती कानडी भाषिक असल्याने त्यांचा म्हणजेच कोकटनूरांच्या घरी त्यांचा उदगी हा सणदेखील साजरा होताना आपल्याला दिसेलउदगी हा सण कर्नाटकात नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो.  मराठी मुलगा अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांच्या प्रेम कहाणीमध्ये पुढे काय होईलते पाहण्याजोगे आहेपाहायला विसरू नका ‘जिवाची होतिया काहिलीसोमते शनिसंध्याकाळी .३० वासोनी मराठी वाहिनीवर.


                     शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढअसा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं या मालिकेत गुढीपाडवा साजरा होतो आहेभरपूर अभ्यास करून डॉक्टर व्हायचं स्वप्न बघणारी बायो आणि तिची आई भारती यांच्या आयुष्यात शुभांकरच्या येण्याने चांगले दिवस आले आहेतबायोच्या शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहेपाहा, 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं', सोम.-शनि., रात्री 8.30 वासोनी मराठी वाहिनीवर.


   त्याव्यतिरिक्त ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात गुढीपाडवा विशेष भागात सोनी मराठी वाहिनीवरील सगळ्या नायिका एकत्र आल्या आहेतगुढीपाडव्यानिमित्त हा भाग विशेष असेल आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्राच्या या भागात काय धमाल असेलहे पाहणे मजेशीर असेलपाहायला विसरू नका ‘महाराष्ट्राची हास्यजत्रागुढीपाडवा विशेष.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

*NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses*

  *NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses* (From left) Mr. Takeo Ueno W...