Friday, October 12, 2018

सोनीवर सुरू होणार शोध महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा!
OR
छोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म
- सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'

तारिख -११ ऑक्टोबर २०१८, गुरुवार
प्रसिद्धी पत्रक

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर चांगलाच गाजलेला सुपर डान्सर हा शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या कार्यक्रमासंबंधी माहिती देण्यासाठी लोअर परेलच्या गेम झोनमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. लहान मुलांसाठी असणाऱ्या या सुपर डान्सर महाराष्ट्र या रिऍलिटी शोचा फॉर्मट लक्षात घेता पत्रकारांना त्यांच्या मुलांसोबत या परिषदेला येण्याचं आमंत्रण सोनीकडून देण्यात आलं होतं. यावेळी जमलेल्या छोट्या उस्तांदांनी पत्रकार परिषदेची रंगत वाढवली. या छोट्यांना पाहून सुपर डान्सर महाराष्ट्र चे जजेस् ही चांगलेच आनंदले. यावेळी सुपर डान्सर महाराष्ट्र करताना किती मजा येणार आहे, याचा ट्रेलर  पाहायला मिळाल्याचं जजेस् नी म्हटलं.
'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' असं म्हणतात, आपल्यात असणाऱ्या नृत्याच्या कौशल्याला वेळीच खतपाणी मिळालं, तर आयुष्य सोपं होऊन जातं. छोट्या उस्तादांमध्ये असणाऱ्या नृत्यकौशल्याची जाणीव त्यांना करून देऊन महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा शोध सोनी मराठीवर घेतला जाणार आहे.
अभिनयाची अचूक जाण असणारे सतीश राजवाडे, 'आता वाजले की बारा' म्हणत रसिकांच्या ह्रदयाचा ठोका चुकवणारी सुंदर अभिनेत्री-नृत्यांगना अमृता खानविलकर  आणि कथाविस्तारावर भर देणारे रिंगण या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे निर्माते, यंग्राड, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा अश्या चित्रपटांची कोरियोग्राफी करणारे विठ्ठल पाटील.. ते डान्सच टेक्निक, style, याबाबत ते मुलांच परीक्षण आणि मार्गदर्शन करतील, ही त्रयी सोनी मराठीच्या या शोधमोहिमेत महाराष्ट्रात सापडणारी छोटेखानी कला आपले मापदंड लावून प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. आपल्या दिग्दर्शनातून प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपटांचा गुलदस्ता देऊ करणारे सतीश राजवाडे पहिल्यांदाच रिऍलिटी शोचा भाग होणार आहेत. असा हरहुन्नरी दिग्दर्शक महाराष्ट्रात सापडणाऱ्या छोट्या उस्तादांच्या  कलेचं मूल्यमापन करणार म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागांत सापडलेले हिरे प्रेक्षकांसमोर येतील आणि डान्स चा सर्वात मोठा स्टेज - जिथे डान्सर बनतील सुपर डान्सर हा वाक्याला साजेसा असा हा कार्यक्रम जणू नृत्य प्रेमींसाठी सुद्धा पर्वणीच ठरेल यात शंका नाही.
 सगळ्यांतच एक पाऊल पुढे असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या अनुभवांच्या गाठोड्यातून या छोट्या नृत्यकलाकारांना युक्तीच्या काय खास गोष्टी सांगणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.त्यात या कार्यक्रमाचे तिसरे परीक्षक, विठ्ठल पाटील कोरिओग्राफरच्या नजरेतून या छोट्या कलाकारांचं परिक्षण करणार आहेत. तेव्हा आपापल्या क्षेत्रात तरबेज असणाऱ्या या त्रयीचं परीक्षण पाहण्यातही एक वेगळीच मजा येणार आहे.
वेगळेपण जपण्याची परंपरा कायम ठेवत सोनी मराठीने आता छोट्या उस्तादांचं मूल्यमापन करण्यासाठी एक सुंदर त्रयी रंगमंचावर बसवली आहे. परीक्षक मंडळावर पहिल्यांदाच एकत्र आलेल्या सतीश राजवाडे, अमृता खानविलकर आणि विठ्ठल पाटील यांच्यावर 'सुपर डान्सर महाराष्ट्र' शोधण्यासाठीची जबाबदारी सोनी मराठीनी सोपवली असून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सध्याच्या यंग ब्रिगेडमध्ये मोडणारा अमेय वाघ करणार आहे.

तेव्हा या महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांच्या नृत्याची रंगत नक्की अनुभवा येत्या १५ ऑक्टोबरपासून फक्त सोनी मराठीवर...










Thursday, October 11, 2018

PLAYBOY CLUB MUMBAI IN ASSOCIATION WITH SUNBURN FESTIVAL
PRESENTS
"SUNBURN OFFICIAL AFTER PARTY"
WITH MOKSI // GV // SANDY // TWISTED BASS. 

Playboy Club- Birla Centurion, Gate, 2, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai

Sunburn official After Party at Playboy Club Mumbai on 6th October, 2018 was the place to be! 

It was a thrilling & fantastic night for the guests at Playboy Club with one of the most experienced artists to visit the Sunburn the Dutch Duo better known as Moksi along with GV // Sandy and Twisted Bass.
The ones who have been driving the world crazy kept the night alive with their unique music.

The Playboy club that provides a really opulent and luxurious aura 
 unlocks a host of experiences & benefits had a very fashionable domiciles of Mumbai and amongst those some of the regular faces of the social circuit.










गोदरेजचा ऑटोमॅटिक होम फ्रॅगरन्स क्षेत्रात प्रवेश
भारतातील २० कोटीची ब्रँडेड ऑटोमॅटिक-स्प्रे बाजारपेठ काबीज करणार

मुंबई, ११ ऑक्टोबर २०१८ – होम अँड कार फ्रॅगरन्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीने गोदरेज एयर मॅटिक लाँच करत ऑटोमॅटिक होम फ्रॅगरन्स क्षेत्रात पर्दापण केले आहे. हे नवे उत्पादन गोदरेजच्या एयर ब्रँच उत्पादन श्रेणीअंतर्गत लाँच करण्यात आले असून त्यात एयर स्प्रे, एयर ट्विस्ट, एयर क्लिक आणि एयर पॉकेट यांचा समावेश आहे.

गोदरेज एयर मॅटिक हे एक ऑटोमॅटिक, बॅटरीवर चालणारे स्प्रे मशिन आहे जे आकर्षक डिझाइन व स्मार्ट पॅकेजिंगसह उपलब्ध करण्यात आले आहे. हे उत्पादन कुठेही वापरता येत असल्यामुळे ते भिंतीवर एखाद्या कोपऱ्यात ठेवून देता येईल. एयर मॅटिकच्या एका रिपिलमध्ये २२०० स्प्रेजचा समावेश आहे. आणि ते एकाच मशिनमध्ये १०, २० किंवा ४० मिनिटांनी स्प्रे होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. घरासाठी आवश्यक बनलेल्या उत्पादनासाठी ग्राहकांकडून सतत येणारी मागणी लक्षात घेत एयर मॅटिकचे लाँच करण्यात आले आहे.

सुनील कटारिया, मुख्य कार्यकारी अधिकारी, भारत-सार्क, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) पुढे म्हणाले, ‘एयर मॅटिक क्षेत्रात आम्ही आधीपासूनच आघाडीवर आहोत. सध्या उपलब्ध असलेल्या एयर उत्पादन श्रेणीद्वारे आम्ही ग्राहकांना होम फ्रेशनर्स, कार फ्रॅगरन्सेस, बाथरूम फ्रेशनर्स पुरवतो जे स्मार्ट पद्धतीने तयार करण्यात आले आहेत आणि ताज्या सुगंधांमध्ये उपलब्ध आहेत. एयर मॅटिकद्वारे गोदरेज एयर भारतातील २० कोटी रुपयांच्या ब्रँडेड ऑटोमॅटिक-स्प्रे बाजारपेठेत स्वतःचे स्थान बनवणार.’

एयर मॅटिक- स्प्रे मशिनमध्ये एलईडी स्विच देण्यात आला असून ते तीन रंगांत उपलब्ध आहे. त्यात काळा (व्हायलेट व्हॅली ब्लूम), पिंक (पेटल क्रश) आणि ब्लू (कूल सर्फ ब्लू) यांचा समावेश आहे. एयर मॅटिक देशभरातील प्रमुख शहरांत ई- कॉमर्स व आधुनिक रिटेल दालनांत उपलब्ध आहे.


SOAK IN THE FESTIVE SPIRIT AT "JAI HO & MEERAS NAVRATR UTSAV 2018" WITH PREETI & PINKY

Enjoy with a crowd swing along to Live Dandiya with Preeti & Pinky  / Garba music at the beautiful venue making this festive season so colourful & special.

Address- Aura Hotel, Kutchi Ground, Link Road, Borivali (West) 
From - 10th- 18th October, 2018 from 7:00 pm 

Event Managed by- Chetna Events 

The city gears up to get gripped with Dandia & Garba fever! Vipul Shah of Meeras Navratri & Devesh Shirodkar of Jai Ho brings "Jai Ho & Meeras Navratri Utsav 2018" with Preeti & Pinky to give all the mumbaikars a memorable festivity.
 
It is time to garb yourself in traditional attire – be it a ghagra-choli, churidar kurta and bandhani dupatta, kurta pyjama or dhoti and ethnic jewellery. Well, if you are in Mumbai this Navratri season and like to party, celebrate and ride that high of happiness that comes from dance; "Jai Ho & Meeras Navratri Utsav 2018" with Preeti & Pinky will be your ultimate dance floor.

"Jai Ho & Meeras Navratri Utsav 2018" has made special arrangements for Senior citizens to come and be a part of this event with allocating a separate stands in the lawn for them. The grounds are fully covered with CC TV surveillance and a strict vigilance is maintained. They have tied up with Ronit Roys security force to ensure safety of all the dandiya-garba rass lovers. 

Surplus rupee earned at the end of this event will be donated at the Honorable Chief Minister's Paani Foundation. Apart from entertaining the youth, this dandiya event instills a sense of devotion - "Mata ki  Sewa - Bhakti mein Vileen ho jana' as well as make out youth realize the value of Garbas and Indian Culture. 

Vipul Shah is into realty business and owns Rishaubh Realtors and Developers. He has a passion for music and Garba and organizes Meera’s Navratri 9-day Navratri programme very devotedly. His programme draws huge crowds. Vipul Shah of Meeras Navratri  says "Once evening hits, thousands of Navratri enthusiasts dressed in their traditional wear will flock in anticipation of fun, frolic and loads of colour. After performing traditional rituals and paying homage to goddess Durga, we will have crowd burst into song and dance. We are very happy that  Preeti & Pinky will perform on the folk songs to celebrate the occasion"

"Mumbaikars eagerly await every year for the biggest dandiyas event of the suburbs. This year it will be held on 10 to 18 October from 6.30 in the evenings in the sprawling Kutchi-Grounds with Preeti-Pinki the Garba Queens to captivate the crowds with their enchanting voice and revel to the rhythm of Razzak Khan's bandproclaimed Devesh Shirodkar the Chairperson of the Jai Ho foundation .

Any fan of Dandiya, garba raas can attend this event by reserving their pass by booking for the event from Book my Show. The passes will also be available at the venue.






Shivender Dahiya makes a debut with hit song Parinde from Hindi film The Journey of Karma. 

Shivender Dahiya plays a cameo in Surya Entertainment film The Journey of Karma. Veteran Actor Shakti Kapoor and Poonam Pandey are main actors in this film. Shivender said regarding the song  I started working as a Project Director for the movie “The Journey of Karma” to supervise everything that goes behind the camera right from choosing the subject, scripting, storyline, the cast to what happens on the shoot. Working with Shakti Kapoor & Poonam Pandey was one of the most frolic & learning experience in my life. 

Then came the opportunity to perform in front of the camera. The song is sung by legendary Sukhwinder Singh. Indeed, it was a very motivational song for me, being my first number in the industry, we made sure it features as a typical Club song and party anthem of 2018. It has very deep & meaningful approach to it’s  lyrics & it’s powerful appeal made me prepare even harder. 

It took a total efforts of around 20 days wherein I had day & night rehearsals, the only break i got was for lunch and dinner. This helped me get into the right mood. It was a lengthy song but we completed the whole shoot in 2 days. Sukhwinder ji came on the sets and congratulated the whole team and boosted me to always smile no matter what. The song “Parinde” will inspire everyone to be alive once again. Omkar Minhas has composed the song. Rakesh Sabharwal in Line producer of this film which is releasing on 26th October all Over. You can see all the video and song on https://www.youtube.com/watch?v=W1dUlM2rNz4








Wednesday, October 10, 2018

पेट्रोलियम राजभाषा शील्एचपीसीएल का नया कीर्तिमान

हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड को वर्ष  2017- 18 में सर्वश्रेष् राजभाषा निष्पादन के लिए पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्रालय की पेट्रोलियम राजभाषा शील् प्रथम  पुरस्कारसे सम्मानित किया गया है।

माननीय सचिव - पेट्रोलियम और प्राकृतिक गैसडॉ. एम. एम. कुट्टी ने  एचपीसीएल के अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक, श्री मुकेश कुमार सुराणा को  ‘पेट्रोलियम राजभाषा शील्  देकर सम्मानित किया। पेट्रोलियम राजभाषा शील् सम्पूर्ण तेल उद्योग में राजभाषा कार्यान्वयन में प्रथम स्थान प्राप्त करने पर प्रदान की जाती है। इस अवसर पर सचिव-पेट्रोलियम और प्राकृतिक गैस ने पेट्रोलियम राजभाषा शील् प्राप्त करने में सराहनीय योगदान के लिए हमारे प्रमुख-राजभाषा श्री राम विचार यादव को भी प्रशस्ति पत्र प्रदान कर सम्मानित किया।


Urmila Matondkar Has Brought A Surprise For Marathi Audience


Marathi cinema is getting appreciation from Bollywood and other regional entertainment industry. The credit for this appreciation goes to Marathi scripts, artist's acting skills, each and every one who work for this industry and those who believe in it. Recently, Bollywood & Marathi actress Urmila Matondkar has announced her upcoming Marathi film 'Madhuri' on social media. Urmila Matondkar's husband and ‘Mumbapuri Production’s Founder and CEO Mohsin Akhtar has produced the film 'Madhuri' by showing love and faith in Marathi cinema.

Being a producer and  proud husband Mohsin Akhtar who is a Kashmiri businessman by profession feels delight to produce this film. Seeing the popularity of the Marathi film industry, Mohsin got a keen interest in the Marathi film. Therefore, even without having any experience in the production of Marathi film industry, he decided to produce Marathi film 'Madhuri' because of the artists and stories which belong to the Marathi entertainment industry. Mohsin Akhtar’s production house name ‘Mumbapuri Production’s highlights his love and a special connection with Mumbai. Whenever you want to show your work as an artwork then it always requires special connection and for sure there is that spark and the connection between Mohsin Akhtar Mir and Marathi Film-Mumbai. So, the audience will get to see a beautiful artwork through the medium of 'Madhuri'.


‘Madhuri’ is a wonderful film with a beautiful message and undoubtedly, because of this film, the loving relations between Urmila and the Marathi audience will blossom. What kind of role Urmila is going to play in this film and what is the story of it, any information related to ‘Madhuri’ has kept in surprise box. Soon, the audience will get to know about ‘Madhuri’ in detail.

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत* KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत चिकनप्रेमी फ्राईज आणि ...