Tuesday, November 9, 2021

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ साम्राज्ञी देणार इतिहासातील बलाढ्य शत्रूला टक्कर - 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी', 15 नोव्हेंबरपासून, सोम.-शनि. संध्या. 7:30 वा.

                            जिने खोदली औरंगजेबाची कबर, 'स्वराज्यसौदामिनी ताराराणी'!


 -15 नोव्हेंबरपासूनसोम.-शनिसंध्या. 7:30 वासोनी मराठीवर!

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहेअशा ताराराणींची गाथा सोनी मराठी वाहिनीवर 'स्वराज्य सौदामिनी ताराराणीया मालिकेतून 15 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करण्याची  अवघड कामगिरी शिरावर घेऊन ती  फत्ते केली मराठ्यांच्या दोन शूर सेनानींनीसंताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनीएक वाघ तर दुसरा सिंहचारही दिशांना विखुरलेले अवघे मराठी लष्कर या दोन सेनानींच्या नेतृत्वाखाली आणि ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कमी वेळात एकवटले आणि मराठी साम्राज्यात देदीप्यमान इतिहास घडला.

संताजी आणि धनाजी यांची मोगल सैन्यावर इतकी दहशत होती कीमोगली घोडे मराठी मुलखाचे पाणी प्यायला बिचकू लागलेतुम्हांला पाण्यात काय संताजी-धनाजी दिसतात का....असे मोगल सेनापती आपल्या घोड्यांना विचारू लागले.

'स्वराज्य सौदामिनी ताराराणीया मालिकेत या दोन धुरंधर सेनानींची गोष्टही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेअमित देशमुख आणि रोहित देशमुख हे दोघे संताजी आणि धनाजी यांची भूमिका साकारत आहेतयासाठी त्यांच्या घोडेस्वारीदांडपट्टातलवारबाजी अशा मर्दानी खेळांच्या  तालमी सुरू आहेतआपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी हे दोन्ही कलाकार अतिशय कसून मेहनत घेत आहेत.

मराठ्यांना धुळीस मिळवायचेभगवा ध्वज कायमचा उखडून फेकायचाया ईर्षेने आपल्या अफाट सामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरलेल्या सर्वसत्ताधीश औरंगजेबाला ताराराणींनी आपल्या पराक्रमाने दख्खनच्या मातीत गाडलात्याची कबर औरंगाबादेतमुलखातच खोदली गेली.

ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर हे मालिकेत औरंगजेबाची भूमिका साकारत आहेव्यक्तिरेखेचा  प्रचंड अभ्यास करणारा यतीन कार्येकरांसारखा  सामर्थ्यशाली अभिनेता या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहेप्रोमोमधला औरंगजेब पाहतानाही त्या व्यक्तिरेखेचा प्रचंड राग यावाअसा अभिनय त्यांनी केला आहेइतिहासातला सर्वांत क्रूरसंशयीजुलमीकपटी बादशाह  असलेल्या औरंगजेबाची भूमिका शब्दशजिवंत झाल्याचा भास  त्यांच्याकडे  पाहून होतोत्यांचा हा अप्रतिम अभिनय प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे१५ नोव्हेंबरपासून ताराराणी आणि औरंगजेब यांना छोट्या पडद्यावर समोरासमोर पाहणे,  म्हणजे इतिहासातला तो काळ साक्षात अनुभवणे!

पाहा, 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी', १५ नोव्हेंबरपासूनसोम.-शनि., संध्या:३० वासोनी मराठी वाहिनीवर.


'रिवर टू रिवर फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल'मध्ये मराठमोळ्या 'मीडियम स्पाइसी' सिनेमाने होणार सांगता !


 नॉर्वे बॉलीवूड फिल्म फेस्टिव्हल आणि दलास / फोर्ट वर्थ साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमधील स्क्रीनिंगला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर‘रिवर टू रिवर फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल’च्या २१ व्या आवृत्तीसाठी मराठमोळ्या मीडियम स्पाइसी’ सिनेमाची निवड करण्यात आली आहे. तसेच या सिनेमाने या फिल्म फेस्टिव्हलची सांगता होईल.

मोहित टाकळकर दिग्दर्शित‘मीडियम स्पाइसी’ हा सिनेमा शहरी जीवनातील नातेसंबंधप्रेम आणि लग्नसंबंधावर प्रकाश टाकणारा असल्याचे मानले जाते. यात सई ताम्हणकरललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच्यासह सागर देशमुखनेहा जोशीपुष्कराज चिरपुटकरइप्शितातसेच ज्येष्ठ कलाकार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

लॅन्डमार्क फिल्म्सच्या निर्मात्या विधि कासलीवाल म्हणतात, “सिनेमाचे चित्रीकरण संपल्यानंतरआम्ही सिनेमा प्रदर्शित करण्याची तयारी करत होतोत्याच दरम्यान कोरोना महामारीने संपूर्ण जगाला तडाखा दिला. सर्वांसह सिनेसृष्टी साठी सुद्धा हा एक आव्हानात्मक काळ होता. आता हळूहळू सर्व गोष्टी सुरळीत होत आहेत. तसेच आमच्या सिनेमाला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे. यावरून असे दिसते की ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमा जगभरातील चित्रपट महोत्सवाद्वारे जगातील सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहचेल.

‘मीडियम स्पाइसी’ ८ डिसेंबर रोजी इटलीमधीलफ्लॉरेन्स येथील ‘ला कॉंपाग्निया’ या आकर्षक सिनेमागृहात थेट ऑन-ग्राउंड दाखवला जाईल. संपूर्ण इटलीमध्ये चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या लोकांसाठी ते एकाच वेळी ऑन-लाइन सुद्धा उपलब्ध असेल. विधि आणि मोहित हे दोघेही डिजिटल मीटसाठी उपस्थित राहतील आणि चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी प्रेक्षकांना वर्चुअल अभिवादन करतील.

फ्लॉरेन्समध्ये या सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त करताना मोहित टाकळकर म्हणतात, “एक दिग्दर्शक म्हणूनदेश विदेशातील लोकांनी तुमचा चित्रपट पाहिला आणि त्याचे कौतुक केले यापेक्षा चांगली भावना दुसरी नाही. फ्लॉरेन्समधील एका सुंदर ठिकाणी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणे किती प्रेक्षणीय असेल याबद्दल मी उत्सुक आहे.

अमिताभ बच्चनअनुराग कश्यपनवाजुद्दीन सिद्दीकी आणि तापसी पन्नू यासारख्या नामवंत कलाकार ‘रिवर टू रिवर फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल’च्या पूर्वीच्या आवृत्तीत सहभागी झाले होते.

Veronica Vanij, Kate Sharma, Aarya Babbar, Mugdha Godse, Nikita Rawal, Jaan Kumar Sanu and Tanushree Dutta attended the Diwali bash of the leading PR agency Shimmer Entertainment by co-founders Namita Rajhans and Tasneem Lathiwala at Amethhyyst headed by Mehul Mstry and owned by Sushant G Jabare and Parikshit Pandya

 


The Diwali bash of the PR agency was a huge starry affair and all eyes were on the co-founders Namita Rajhans and Tasneem Lathiwala. The stars thronged in numbers notably Veronica Vanij, Kate Sharma, Aarya Babbar, Mugdha Godse, Nikita Rawal, and Tanushree Dutta were present at the event. The event took place at Amethhyyst which is owned by Mehul Mstry and Sushant G Jabare. They were also part of the celebrations.  The pictures were out and went viral within minutes. There were lights, great food and an ambiance to die for at the venue. They had a gallant time together. 



We spoke to co-founder Namita and here is what she say, "We have been working with our clients who have become more like family and friends and not just mere clients. That's all the more reason to celebrate and have a good time. Also, we all can get together under one roof and that's a great way to relax and unwind from an otherwise hectic schedule. Love and light to all. Hope everyone had a very happy Diwali."

We spoke to the amazing  co-founder Tasneem for a comment and here is what she says, "It was an auspicious occasion and it's important for us to get together whenever we can. We are in a high-performance environment and it's good to relax and not work. Wishing everyone a great year and let's make the most of the last few weeks of 2021. It's been a tough time and getting through this safe is reason enough to love a little more and share more happiness."

Akashdeep Sengupta composed the Mere Yaara track from the movie Sooryavanshi and it's making all the right noises.

 


Singer, Composer, Music supervisor Akashdeep Sengupta has composed the song Mere Yaara is out and it's been a game-changer for Akashdeep. He was the vocal arranger and vocal supervisor for Pritam da and had worked in films like Dilwale, Dishoom, Dangal, Ae Dil Hai Mushkil, Tubelight, Raabta, Jab Harry met Sejal, Jagga Jasoos, Kalank, Chhichhore, Love aaj kal2, Ludo, and many more of his upcoming films. Now that's a very tall order. He has also directed music in films like 1920 London, Behen hogi teri, Shaadi mein zaroor aana, Badhai ho, Loveyatri, Bhangra Paa Le, and most recently Sooryavanshi. That says something about the caliber of this talented musician.


- [ ] Have supervised music for a few Amazon Studio’s projects like Sherni (title track), Modern Love (official cover).

Akashdeeo says, "It has done wonders for my career. It has been loved by all. It's the only track in the film which brings some calm amongst the storm and that was what the brief which came. I am also currently supervising an Amazon Original feature film directed by Anand Tiwari and a few more which are on the pre-production stage. But now is the time for Mere Yaara. The film is releasing soon and it's a landmark film. It will help much to Kickstart the films in theatres and people who love watching them on the big screen. Thousands of jobs are associated with that. Even though it took time, we are all very happy that we are seeing this day. It has been a devastating time before all of this. Also, I am very very grateful towards azeem dayani, dharma productions and rohit shetty for believing in my work and giving me the opportunity to shine “
 Wishing everyone a very happy Diwali. Let the lights and love begin."

Abhimanyu Singh receives love for his role as the principal antagonist in the film “SOORYAVANSHI” released this Diwali.

 


Abhimanyu Singh has received immense praise for the role of the principal antagonist in Rohit Shetty’s Sooryavanshi. Ever since the launch of the trailer, Abhimanyu's character has made a mark & built curiosity among his fans. 


The actor talks about how his character is not a typical baddie in the film despite being part of a larger-than-life Rohit Shetty cop universe "It is an opportunity given by Mr.Rohit Shetty to play the antagonist in his film and I shall be indebted to him always. Everything on the set was so larger-than-life. My character is not a typical baddie, he has his own ideology, does things for his people, and is very real with an emotional undercurrent" further adding “I am happy to receive so much love for my role, Ajay Devgan, Akshay Kumar, and Ranveer Singh together come in the climax to avenge and that is the moment for me, I am so honored to be part of the project and this one will always remain closer to my heart  ”

“I am so glad that the film could release this Diwali and theatres are already going full and this is just an apt film for the audience to bounce back and live to get back to normal cinema ” adds Abhimanyu


Friday, November 5, 2021

दीपावलीच्या निमित्ताने गायिका योगिता बोराटे यांनी बनवला पौष्टिक फराळ

 


सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. सगळीकडे दिवाळीच्या तयारीची लगबग पाहायला मिळते. रंगीबेरंगी आकाश कंदील, तोरणांच्या माळा, घराबाहेरील विविध रांगोळ्या आणि सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे दीवाळीचा फराळ! सुरेल गळ्याची गायिका योगिता बोराटे हीने यंदा पौष्टीक फराळाचा बेत केला आहे. तिने कॉर्नफ्लेक्स चिवडा आणि ड्रायफ्रूट बर्फी अश्या दोन पौष्टिक फराळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या व्हिडीओला कमेंट्सद्वारे भरघोस प्रतिसाद दिला आहे.


गायिका 'योगिता बोराटे' या गेली २५ वर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्या 'स्वरमेघा क्रिएशन्सच्या' संस्थापिका आहेत. तर त्यांची 'स्वरमेघा म्युझिक' अकॅडमी देखिल आहे. 'स्वरमेघा क्रिएशन्सच्या' अंतर्गत त्यांनी याआधी ६ संगीत कार्यक्रम केलेले आहेत. तर याआधी त्यांची 'दिल लगी ये तेरी' आणि 'हम हात जोडे दोनो' ही ओरिजनल हिंदी गाणी प्रसिद्ध आहेत. भारतातच नव्हे तर भारताबाहेर त्यांनी अनेक संगीत कार्यक्रम केले आहेत. युगांडा तसेच लंडनमध्ये देखील त्यांनी संगीत कार्यक्रम केलेले आहेत.  

गायिका योगिता बोराटे पौष्टिक फराळाविषयी सांगतात, "आजकाल सगळीकडे जीम, डाइट, व्यायाम आणि पौष्टिक आहाराचा सर्वच जण विचार करताना दिसतात. त्यामुळे मी घरच्या घरी सहज बनवता येईल असा हेल्दी फराळ बनवला. कॉर्नफ्लेक्स चिवडा आणि ड्रायफ्रूट बर्फी हे होन्ही पौष्टीक पदार्थ मी बनवले. हे होन्ही पदार्थ माझ्या मुलीला आणि कुटुंबीयांना फार आवडतात. तुम्ही सुद्धा घरच्या घरी पौष्टीक पदार्थ बनवा, आणि ही दिवाळी आनंदात साजरी करा. सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!''

Tips Official's Youtube channel for skoda "Tips Rewind" presents their 6th song "Rishton Mein Bahaar Aayi" by Ankit Tiwari


 Tips Official's Youtube channel for skoda "Tips Rewind" presents their 6th song "Rishton Mein Bahaar Aayi" by Ankit Tiwari


Song link- https://www.youtube.com/watch?v=KJgX7SogJas

Produced by- Kumar Taurani, sung by- Ankit Tiwari , Co- singer- Sunetra Banerjee , Lyricist- Naqsh Lyallpuri , Additional lyricist - Priyanka Raina Bala, Music composer - Jagjit Singh, Additional music composer - Shamir Tandon, Anchor- Priya Malik,  Curated by- Saksham Tandon, Couture- Fatiz, Agency partner- Media Vantage

Tips released another ghazal from the series of Tips Rewind, titled "Rishton Mein Bahaar Aayi" by singer Ankit Tiwari

Ankit Tiwari says "He gave ghazals a new identity. He was regarded as one of India's most influential singers. There is a golden lineage of songs he has left behind"

Tips Rewind platform will bring together India’s most talented and popular artists, who will showcase & perform the mesmerising renditions of Jagjit Singh’s on the same stage. Artist line up includes - Sonu Nigam, Hariharan, Babul Supriyo, Shaan, Sameer Khan, Ankit Tiwari, Talat Aziz, Amit Mishra, Bandish, Ash King, Shahid Mallya & Navraj Hans.

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...