Wednesday, October 19, 2016

प्रथमच एका बॉडी लोशनच्या टीवीसी साठी लठ्ठ स्त्रीची निवड -
  हा धक्का कि धडा ?
 जॉय या ब्रँडसाठी विनोदवीर अभिनेत्री  भारती सिंगची निवड 


                   समाजात असलेले स्त्रीच्या सौंदर्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी   JOY -Beautiful By Nature (Ratnasagar Herbals Pvt.Ltd.)  हा  ब्रँड प्रयत्न करीत आहे. जॉय कॉस्मेटिक्स हा मुळात भारतातील वैयक्तिक काळजी घेणारी उत्पादने तयार करणारा  ब्रँड आज भारतीय विनोदवीर आणि अभिनेत्री भारती सिंग हिला जॉय हनी अँड अल्मंड नरिशिंग बॉडी लोशन (Honey and Almond Nourishing Body Lotion) ची  ब्रँड      अँबेसेडर ठरवीत आहे. 

   

              "जॉय हा ब्रँड प्रत्येक स्त्रीला सुंदरच मानतो.  कारण या ब्रॅण्डचा स्त्रीच्या स्वभावातील सौन्दर्यावर विश्वास आहे. केवळ बाहय  सौंदर्य  नाही तर अंतरंगातील सौंदर्य  महत्त्वाचे आहे . जॉय या ब्रॅण्डच्या उत्पादनातही हेच अंतरंगातील सौंदर्य  अनुभवायला मिळते. कारण हे उत्पादनच फळे , मध , बदाम, कडुलिंब,कोरफड अशा नैसर्गिक गोष्टींपासून बनले आहे. जॉयचे कोणतेही उत्पादन सौंदर्य  वाढवते असे नाही ,तर ते सौंदर्य  अबाधित ठेवते ",असे Ratnasagar Herbals Pvt.Ltd.   चे अध्यक्ष श्री . सुनील अग्रवाल यांनी सांगितले".


"जॉयच्या उत्पादनाद्वारे आम्हाला सर्व स्त्रियांना हेच सांगायचे आहे की प्रत्येक स्त्री विलक्षण सौंदर्य घेऊनच जन्माला येते. सौंदर्य  वाढविण्यासाठी निसर्गतः जे स्वतःचे सौंदर्य  आहे.भारती सिंग स्वतः या विचारांना पाठिंबा दर्शविणारी आहे आणि म्हणूनच तिला या उत्पादनासाठी  निवडताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, असे पौलोमि रॉय यांनी सांगितलं आहे . 


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Aspect Hospitality Ushers in a New Era of Quick Bites; Launches 25 Outlets of Nom Nom Express Across Mumbai and Pune

Aspect Hospitality Ushers in a New Era of Quick Bites; Launches 25 Outlets of Nom Nom Express Across Mumbai and Pune A first-of-its-kind i...