Monday, April 28, 2025

"महाराष्ट्राची हास्यजत्रा" चे मामंजींची होणार मंचावर एन्ट्री. सचीन गोस्वामी मामांजीच्या पात्रात येणार.

 "महाराष्ट्राची हास्यजत्राचे मामंजींची होणार मंचावर एन्ट्रीसचीन गोस्वामी मामांजीच्या पात्रात येणार.

"महाराष्ट्राची हास्यजत्राकॉमेडीची हॅटट्रीक रात्री  वाजता सोनी मराठी वाहिनीवर.
 
Press Note:
Mumbai, April 28, 2025:
 
 

                         सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेतया कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहेआता महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतच आहेनवनवीन गोष्टी आपल्याला या सीजन मध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेतत्यातील एक सरप्राईस येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेवेगवेगळ्या प्रहसनातील निरनिराळी पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात आणि प्रेक्षक त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव देखील करतातकाही प्रहसनात नेहमीच नवनवीन पात्र आपल्याला पाहायला मिळतातसून सासू सून ह्या प्रेक्षकांच्या सगळ्यात जास्त आवडत्या प्रहसनात आशिष एक एन्ट्री आता होऊ घातली आहे. "महाराष्ट्राची हास्यजत्राचे मामंजींची मंचावर एन्ट्री होणार आहेआजपर्यंत मामंजी चा फक्त आपण आवाज ऐकला आहे पण हे मामंजी नक्की कोण असणार आणि कशाप्रकारची एन्ट्री ते घेणार हे प्रेक्षकांना पाहायला मिळेलसचिन गोस्वामी हे मामंजीच्या पत्रात दिसणार आहेत.
                        

                  सुना आणि त्यांची सासू अशे हे प्रहसन आहेत्यांच्यातील सासू सुनांतील होणारे नेहमीचे वाद यावर हे प्रहसन असतेत्यात नेहमी उसाच्या शेतातून फोन कॉल वर फक्त आवाजाद्वारे प्रहसनात हे पात्र प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. "ठिव फोनया विशेष अशा डायलॉग ने नेहमी या प्रहसनाचा एन्ड होताना आपण पाहिलायपण आता चक्क मामंजी उसाच्या शेतातून थेट मंचावर येणार आहेतआजवर मामंजी कधी येणार यावर उत्सुकता चाहत्यांमध्ये आहेच पण ते नक्की कोण असणार आणि त्यांच्या येण्याने या प्रहसनात आणखीन काय गंमत होणार हे आपल्याला येत्या पाहायला मिळेलसचिन गोस्वामी यांची मामंजीच्या रूपात एंट्री करणार आहेततर पाहायला विसरू नका मामंजी ची विशेष अशी एन्ट्री येत्या बुधवारी तुमच्या आवडत्या कार्यक्रमात म्हणजेच "महाराष्ट्राची हास्यजत्रारात्री  वाजता सोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026

  Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ...