Thursday, October 4, 2018

मीडिया स्टेटमेन्ट - सोनी पिक्चर्स नेटवर्क 
तात्काळ प्रसिद्धी


सोनी पिक्चर्स नेटवर्क आणि  टाटा स्काय  इतक्या वर्षांची साथ वाखाणण्याजोगी आहे .मात्र Sony Pictures Network ने कोणत्याही वाहिनीचे दर वाढवले नसून, SPNच्या अंतर्गत असणाऱ्या २२ वाहिन्या वगळण्याचा Tata Sky चा निर्णय अभागी आहे .

सोनी पिक्चर्स  नेटवर्क हे भारतातील मनोरंजन क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आहे .आणि मनोरंजन पुरवणाऱ्या अश्या  वाहिन्या अचानक बंद झाल्याचा सगळ्यात मोठा फटका प्रेक्षकांना बसला आहे. ज्या SPN चॅनेल चे पैसे धारकांनी आधीच भरले आहेत ते चॅनेल पाहण्यासाठी सुद्धा धारकांना विशिष्ट मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे ह्यावरून असे दिसून येते कि टाटा स्काय धारकांच्या बाजूने विचार करत नाही आहे


आम्ही टाटा स्काय वापरणाऱ्या धारकांना विश्वासाने सांगू इच्छितो ,कि सोनी चॅनेल हे TRAI Mandated References Interconnect Offer (RIO) च्या अंतर्गत उपलब्ध आहेत . धारक टाटा स्काय ला फोन करून ह्या चॅनेल ची मागणी करू शकतात .

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...