Wednesday, August 16, 2023

अभिनेत्री विजया बाबर दिसणार बयोच्या भूमिकेत! - 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं', सोम. ते शनि. रात्री ८.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

 अभिनेत्री विजया बाबर दिसणार बयोच्या भूमिकेत!

- 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं', सोमते शनिरात्री .३० वासोनी मराठी वाहिनीवर.

  शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढअसा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं या मालिकेत आपल्याला बायोच्या शिक्षणाचा प्रवास पाहायला मिळतो आहेबायोचा शिक्षणासाठीच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे.  भरपूर अभ्यास करून डॉक्टर व्हायचं स्वप्न बघणारी बयो ह्या विषयावर आधारित असलेली ही मालिका आहेआपल्या आईची साथ सुटल्यानंतर बयो आता वडिलांसोबत पुढची वाटचाल कशी करेलहे मालिकेतून पाहता येईलपण आता मालिका काही काळाचा अवधी घेऊन पुढे सरकणार आहे.  बायो आता मोठी झालेली दिसणार आहेती आता मुंबईमध्ये दाखल झाली असून मुंबईतील विज्ञान महाविद्यालयामध्ये शिकायला येणार आहेआता बयोच्या भूमिकेत अभिनेत्री विजया बाबर ही गुणी अभिनेत्री दिसणार आहेआता ही मालिका काही वर्षांचा लीप घेत असून छोटी बायो मोठी होणार आहेत्यामुळे मालिकेच्या कथानकाला सुद्धा वळण आलेले पाहायला मिळेलबयो मुंबईमध्ये आल्यावर मुंबईच्या वेगाशी कसं जुळवून घेतेहे आता मालिकेतून पाहायला मिळेलमुंबईकोकणात राहणारी सर्वसामान्य मुलगी डॉक्टर होण्याचे स्वप्न मनी बाळगते आणि त्या दिशेने आपली वाटचाल करतेतिच्या या खडतर प्रवासात अनेक काटे येतातपण त्यावरही मात करून ती पुढे जात असतेही गोष्ट आहे सोनी मराठी वाहिनीवरील छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेतील आहे.                                   बयोबरोबरचे इतर कलाकारही नवीन असणार आहेतईराच्या भूमिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड पाहायला मिळणार आहेत्याबरोबरच ओजस मराठे हा अभिनेताही असणार आहेआता मेडिकल कॉलेजमध्ये बयो कशा प्रकारे अभ्यास करेल आणि मुंबईत येऊन ती इथल्या वातावरणाशी कसं जुळवून घेईल आणि डॉक्टर व्हायचं तिचं स्वप्न कसं पूर्ण करेलहे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहेमालिकेत आता मोठी झालेली बयो दिसणार आहे आणि आता बयोच्या आयुष्यातलं हे वळण तिला पुढे कसं मदत करेलहे पाहायला मिळेल.  कोकणातून आलेली बयो मुंबईमध्ये बागडताना दिसेलआता तिच्या विश्वातून बाहेर येऊन ती आयुष्याच्या या वळणावर येणाऱ्या अडथळ्यांना कशा प्रकारे सामोरी जाईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.  बयोचं डॉक्टर व्हायचं स्वप्न कसं पूर्ण होणार,  हे पाहणं उत्सुकतेचं असेलपाहायला विसरू नका, 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं', सोमते शनिरात्री .३० वासोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...