'महाराष्ट्राची हास्य जत्रा' मध्ये पहा एकापेक्षा एक धमाकेदार स्किट्स
एक बेअदबदार शिपाई एका पार दबलेल्या राजाचे बारदान करतो तेव्हा काय धमाल होते! अरुण कदम यांचा राजा फारच भोळा आणि बिच्चारा आहे, पहा त्याची कशी फजिती होते. पक्क्या बाणकोटी वडिलांच्या आगरी बोलणाऱ्या मुलाला वडील 'शालू, झोका दे गो मैना’ गाण्यावर कसे नाचायला लावतात... रत्नागिरीचे वामन चौगुले त्यांच्या मुलाचा 'दाखवायचा' कार्यक्रम करायला आयुष्यात पहिल्यांदाच विमानात बसतात. गावाकडील ऐसपैस आणि मोकळ्याढाकळ्या वडिलांना आवरताना ऑक्वर्ड मुलाची पक्की तारांबळ आणि बिनधास्त वडीलांच्या विमानप्रवासाचे पोट दुखेपर्यंत हसायला लावणारे किस्से.. पोट धरून हसा.. पहा महाराष्ट्राची हास्यजत्रा फक्त सोनी मराठीवर!
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST