Tuesday, April 16, 2019

                                                   कागर ..... ट्रेलर च्या निमित्ताने 


                           
 ' वायकॉम  १८ ' मोशन  पिक्चरचा अजून एक आगळा वेगळा  मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ह्या सिनेमात ' नॅशनल अवॉर्ड विनर ऍक्टरेस  रिंकू राजगुरू हिचा हा दुसरा सिनेमा. सैराटच्या अफाट यशानंतर रिंकूने दुसऱ्या सिनेमात म्हणजेच ' कागर ' ह्या सिनेमात दमदार एन्ट्री घेतलेली आहे.
त्यासोबतच नवोदित कलाकार ' शुभंकर तावडे ' ह्याचा हा पदार्पणातला पहिला सिनेमा. ट्रेलर वरून तर वाटत नाही कि ह्याचा हा पहिला सिनेमा आहे इतकं सहजपणे वावर आहे ह्याचा.




' नॅशनल अवॉर्ड विनर ' प्रसिद्ध दिग्दर्शक ' मकरंद माने ' ह्यांचा हा तिसरा सिनेमा. ट्रेलर तर खूपच अप्रतिम आहे त्यासोबतच गाणी छान जमून आलेली आहेत.  इतर कलाकारांचा अभिनय छान दिसून येतोय. खूप दिवसांनी भट्टी जमून आलेली आहे ' कागर सिनेमाच्या निमित्ताने.

' कागर ' सिनेमाच्या टीमला उत्सुकता तर आहेच कि कधी एकदा हा सिनेमा रिलीज होतोय त्यासोबतच प्रेक्षकांनाही प्रचंड उत्सुकता आहे कि हा सिनेमा कसा असेल ?
येत्या २६ एप्रिल २०१९,शुक्रवारी हा सिनेमा रिलीज होतोय.

' कागर 'च्या सर्व टीमला ' सॅफरॉन न्यूज नेटवर्क च्या वतीने खूप खूप शुभेच्छा.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...