Thursday, April 4, 2019

सुशांत दिवगिकर उर्फ़ रानी को-हि-नूर ने किया भारत के पहले प्राइड एंथम का लॉन्च


सुशांत दिवगिकर उर्फ़ रानी को-हि-नूर ने किया भारत के पहले प्राइड एंथम का लॉन्च

मिस्टर गे इंडिया 2014 रह चुके सुशांत दिवगिकर बेहद अलहदा किस्म‌ के एक प्राइड एंथम में नज़र आएंगे जिसे स्वीडन के आर्टिस्ट पीटर वेलेनबर्ग ने तैयार किया है । पीटर अंतर्राष्ट्रीय LGBTQIA संगठन रेनबो रायट्स के संस्थापक हैं ।

'लव इज़ लव' में भारत के पहले गे सेलिब्रिटी और ड्रैन क्वीन सुशांत दिवगिकर का एक अलग ही अंदाज़ देखने को मिलेगा । 'लव इज़ लव' भारत का पहला प्राइड एंथम है जिसमें शास्त्रीय पाश्चात्य नृत्य संगीत का मिश्रण देखने को मिलेगा, जिसके गाने के बोल हिंदी और अंग्रेजी दोनों में हैं ।

बिग बॉस के कंटेस्टेंट रहकर सभी का दिल जीतने वाले सुशांत दिवगिकर का ये ख़ास गाना आईट्यून्स, स्पॉटिफ़ाई और अन्य प्रमुख डिजिटल प्लेटफॉर्म पर उपलब्ध है ।

सुशांत दिवगिकर ने कहा, 'लव इज़ लव' प्यार की समानता को रेखांकित करनेवाला और इंसान की मूल शख़्सियत को दर्शाने वाला ख़ूबसूरत गाना है ।

ऐसे में मॉडल, वीजे, रिएलिटी शो के कंटेस्टेंट, अभिनेता, गायक और अब एक ड्रैग क्वीन के रूप में सुशांत दिवगिकर की प्रतिभा की जितनी तारीफ़ की जाए कम ही होगी । मुम्बई में रहनेवाले 27 साल के सुशांत ने सितम्बर के महीने में दिल्ली में एक ड्रैन क्वीन के तौर पर अपना डेब्यू किया था ।

बिग बॉस के कंटेस्टेंस रह चुके सुशांत कहते हैं, "प्रेम की जीत का संदेश देनेवाला ये गाना मेरे दिल के बेहद करीब है । इस गाने का ऐसे वक्त में जब भारत सहित दुनियाभर में पूरी आज़ादी और निडरता के साथ प्यार को बढ़ावा दिया जा रहा है, काफ़ी मायने रखता है ।

धारा 377 के हटते ही भारत एक समाज के तौर पर सभी की स्वीकार्यता की दिशा में तेज़ी से बढ़ रहा है, जिसमें प्यार करनेवाले सभी तरह के लोगों को कानूनी मान्यता मिल रही है । एलजीबीटीक्यूआईए कम्युनिटी की अगुवाई करते हुए सुशांत दिवगिकर ने काफ़ी आत्मविश्वास दिखाया है । सुशांत ने अंतर्राष्ट्रीय स्तर पर अपने रानी को-हि-नूर वाले अवतार से अपनी एक अलग पहचान बना ली है ।

म्यूज़िक रिएलिटी शो 'सारेगामापा' के बेहतरीन कंटेस्टेंट रह चुके सुशांत को 16 साल की उम्र से गायिकी का शौक रहा है । कड़ी मेहनत की बदौलत ही उन्हें टीवी पर अपनी प्रतिभा को दिखाने का मौका मिला । सुशांत ने विज्ञापनों से अपने करियर की शुरुआत की । फिर टीवी की दुनिया में अपना कदम रखा, और फिर धीरे धीरे गायिकी की शुरुआत की । वो लड़का और लड़की दोनों की आवाज़ में गाना गाने की‌ क़ाबिलियत रखते हैं ।

उन्होंने इस सफ़र को अपने प्रति दिखाई गई ईमानदारी भरे रवैया के चलते तय किया । एक इंटरव्यू के दौरान सुशांत ने कहा, "मेरी पृष्ठभूमि के चलते मुझे कुछ दिक्कतों का सामना ज़रूर करना पड़ा । मैंने कुछ टीवी शोज़ किए, जहां मेरे प्रति लोगों का रवैया दोस्ताना नहीं था । मगर ऐसे लोगों की कमी नहीं है जिन्हें हमेशा अपने काम से मतलब रहा । ऐसे में फिर उन्होंने किसी और चीज़ की परवाह नहीं की । इस मामले में मैं काफ़ी ख़ुशकिस्मत रहा हूं कि मुझे ऐसे लोगों ने काफ़ी मदद की ।



सुशांत दिवगिकर उर्फ़ रानी को-हि-नूर ने केले भारतच्या पहिल्या  गौरवगीताचे  अनावरण!

२०१४ साली 'मिस्टर गे इंडिया' विजेते सुशांत दिवगिकर  एका आगळ्या वेगळ्या गौरव गीतात दिसून येणार आहेत. स्वीडन चे कलाकार पीटर वेलेनबर्ग यांनी हे गाणे रचले आहे. पीटर हे आंतरराष्ट्रीय LGBTQIA संघटना 'रेनबो रायटस'चे संस्थापक आहेत. 

 शास्त्रीय पाश्चात्य नृत्य संगीत आणि  हिंदी-इंग्रजी चे मिश्रित बोल असलेल्या 'लव्ह इज लव्ह' ह्या पहिल्या भारतीय गौरवगीतात भारतातील पहिले गे सेलेब्रिटी आणि ड्रॅग क्वीन सुशांत दिवगिकर यांचा एक हटके अंदाज पाहायला मिळेल.

बिग बॉस कार्यक्रमाचे स्पर्धक म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या  सुशांत दिवगिकरांचे हे खास गीत आईट्यून्स, स्पॉटिफ़ाई आणि अन्य प्रमुख डिजिटल प्लेटफॉर्मवर २ एप्रिल पासून उपलब्ध झाले आहे. 

'लव्ह इज लव्ह' ह्या गाण्याबद्दल बोलताना सुशांत सांगतात की, "हे प्रेमाची समानता आणि मनुष्याचे खरं व्यक्तिरूप दाखवणारे सुंदर गाणे आहे." 

मॉडल, वीजे, रिएलिटी शो चे स्पर्धक, अभिनेता, गायक आणि  आता एक ड्रॅग क्वीन च्या रूपात दिसणाऱ्या सुशांत दिवगिकरांच्या प्रतिभेची  जेवढी प्रशंसा केली जाईल तेवढी कमी आहे. मुंबईमध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय सुशांतनी सप्टेंबर महिन्यात दिल्ली मध्ये एक ड्रॅग क्वीन च्या रूपात पदार्पण केले.  

बिग बॉस कार्यक्रमातील स्पर्धक सुशांत म्हणतात, "प्रेमाचा संदेश देणारं हे गाणं माझ्या हृदयाच्या फार जवळ आहे. ही खूप उत्तम आणि योग्य वेळ आहे ह्या  गौरवगीताच्या ओळखीसाठी ह्याची उपलब्धी करून देण्यासाठी कारण भारतासमवेत जगभरात आज स्वातंत्र्य आणि निडरते बरोबरचं प्रेमाला समान प्रोत्साहन दिल जातं आहे."   

कलम 377 खंडित केल्यानंतर, भारत हळूहळू स्वीकृती आणि समावेशनच्या जागेत जात आहे, ज्यामुळे सर्व प्रेम वैध होते. एक LGBTQIA ध्वजवाहक म्हणून सुशांत दिवगीकराने स्वत: ला विश्वासाने दर्शविले आहे. सुशांत दिवगीकरने स्वत: ला एक ड्रॅग अवतार रानी-को-ही-नूर यांच्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवले आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुशांतनी 'रानी को-ही-नूर' च्या रूपात आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. 

म्यूज़िक रिएलिटी शो 'सा रे ग म प'  चे उत्कृष्ट स्पर्धक म्हणून ओळख निर्माण केलेल्या सुशांतला वयाच्या १६व्या वर्षापासूनच गाण्याची फार रुची होती. संगीताबद्दलच्या ह्या प्रेमापायी आणि खूप रियाजामुळे त्यांना टीव्ही वर प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली. सुशांतच्या कारकिर्दीची सुरुवात जाहिरात विश्वातून झाली आणि मग टीव्हीत पदार्पण आणि त्यानंतर हळूहळू गायकी ची सुरुवात. त्यांच्या गायकीचे विशेष म्हणजे ते मुली-मुलगा दोन्ही आवाजात गाऊ शकतात. 

स्वत: च्या प्रामाणिकपणामुळे सुशांत दिवगिकर यांनी हा प्रवास साध्य केलेला आहे. एका मुलाखतीत सुशांत म्हणाले की, "माझ्या ह्या अभिमुखतेमुळे मला काही आव्हानांचा सामना करावा लागला. मी काही टीव्ही कार्यक्रम केले आहेत जिथे लोक अनुकूल नव्हते ज्यांचा माझ्याप्रती व्यवहार मैत्रीसारखा नव्हता. पण अश्याही लोकांची कमी नाही ज्यांना फक्त कामाशीच मतलब होतं. मी स्वतःला नशीबवान मानतो की माझ्याबरोबर ते लोक आहेत जे नेहमी मला पाठिंबा देतात ज्यांनी मला नेहमी प्रोत्साहित केल आहे."








No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...