Friday, April 19, 2019


मकरंद 'बनेपेशंट
OR
'..बने तु..बने'मध्ये आंबटगोड प्रसंगांची मज्जा


Press Note :
Mumbai, 18th April 2019


हॉस्पिटलचं नाव काढलंकी भल्याभल्यांच्या पोटात गोळा येतोघरातील कोणी जेव्हा अचानक हॉस्पिटलाईज होतो तेव्हा सगळ्या कुटुंबांचं स्वास्थ्य बिघडतं.सर्वजण काळजीने ग्रस्त होतातवेगवेगळ्या टेस्ट्सगोळ्या-औषधेरिपोर्ट्स याच्या विचाराने पेशंट आणि कुटुंबियांनाही नकोसे वाटू लागतेअशा परिस्थितीत जर पेशंट खंबीर असेल तर दिलासा मिळतोनाहीतर आपण खंबीर राहून पेशंटलाही उभारी द्यायची वेळ येते. पेशंटसाठी डबा घेऊन जाणेऔषधगोळ्या आणणे आणि पेशंटच्या सतत सोबत राहून त्याला काय हवे नको ते बघणे यासाठी सर्व कुटुंबाला राबावे लागतेपेशंटला भेटायला येणारे निरनिराळ्या नातेवाईकत्यांचे तऱ्हेवाईक सल्लेत्यांनी सांगितलेले आजारपणाचे भयंकर किस्से यांचा मनस्ताप सहन करावा लागतोआपल्या माणसाला कशाचीही कमी पडू नये म्हणून डॉक्टरनर्सआयावार्डबॉय यांची मर्जी सांभाळावी लागतेसगळं घरच हॉस्पिटल मध्ये भरती झालं आहे की काय असं वाटू लागतंपण हा हॉस्पिटलचा अनुभव आपल्याला नक्कीच नवीन काहीतरी शिकवून जातोया निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात आणि आजारी माणसाची देखभाल करतातनात्यांची वीण जरा अजूनच घट्ट होतेनंतर आपली प्रिय व्यक्ती बरी झाल्यावरही वेगळेच समाधान मिळते.







बने तुबने' ही मालिकाही आपल्या रोजच्या जगण्यातील असे विषय नेहमीच प्रेक्षकांपुढे घेऊन येत असतेआताही तसाच प्रसंग आला आहेमकरंद हॉस्पीटलमध्ये अॅडमिट आहेआता हा प्रसंग बने कुटुंबिय त्यांच्या निरनिराळ्या स्वभावामुळे कसे हाताळतील आणि त्यातून कशी हलकीफुलकी कौटुंबिक कॉमेडी होईलहे पाहणे मनोरंजक असणार आहेम्हणूनच बने तुबने'चे हेएक्सायटिंग एपिसोड्स नक्की पहा२२ एप्रिल ते २७ एप्रिलच्या दरम्यान फक्त सोनी मराठी चॅनेलवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...