Thursday, July 11, 2019


PRESS CONFRENCE AT NASHIK

शो स्टोपर हंट

सॅफरॉन्स इव्हेंटझ अँड सॅफरॉन्स फिल्म अँड टेलेव्हीसंनच्या वतीने सांगण्यास अभिमान होत आहे. सॅफरॉन्स शोस्टोपर हंट २०१९ ब्युटी कॉन्टेस्ट साठी मीस अँड मिसेस याच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन, विजय कालोसे (फॅशन डीझानर अँड सीएमडी सॅफरॉन्स-इव्हेंट्झ), शिल्पी अवस्थी (मिसेस इंडिया इंटरनॅशन), दीक्षा भाटिया (मिसेस इंडिया ब्युटीफुल
हेअर अँड फॅशन डीझायनर), रोहन मेहता (एसी फॅशन कोरिओग्राफर), नरेशकरडा (बिल्डर अँडडेव्हलपर), विकासमौले-(प्रोप्रायटर वीके फिटनेस), प्रज्ञा भालेराव (नुफॉर्म सलून अँड अकादमी), मंजूसिंग (सहेली मेकअप स्टुडिओ) डॉ. दीप्ती बर्वे (स्माईल स्टुडिओ), अनिल बागुल (प्रिंसिपल अँड सीईओ) धन्वंतरी इन्स्टिटयूट ऑफ डीझाईन अँड टेकनोलॉजि,


नाशिक ऑडिशन १४ जुलै २०१९ रोजी विके फिटनेस हब या ठिकाणी आयोजिले करण्यात आलेले आहे

मुख्य कार्यक्रम 0२ ऑगस्ट २०१९ रोजी कालिदास नाट्य गृह नाशिक या ठिकाणी आयोजिले करण्यात आलेले आहे.
                                         

कार्यक्रमाचे वैशिट्य
१) १० कार्यक्रम महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये
२) अंतिम महा सोहळा मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे
३) २० कुमारी आणि २० महिला स्पर्धक कोणत्याही एका शहरातून भाग घेऊ शकता .
४) अंतिम सोहळ्या साठी प्रत्येक शहरा मधून 3 कुमारी आणि 3 महिला याची निवड करण्यात येईल
५) अंतिम सोहळ्या मधून 30 कुमारी आणि 30 महिला सॅफरॉन्स शो स्टोपर हंट च्या विजेता         होतील 
६) 3 कुमारी आणि 3 महिला सॅफरॉन्स शो स्टोपर हंट च्या नामांकित केले जाईल
७) विजेता स्पर्धकांना मराठी फिल्म मध्ये काम करण्याची संधी मिळेल .
८) स्पर्धकांना नामांकितनायिका आणि नायका कडून प्रशिक्षण दिले जाईल
९) सर्वे विजेता स्पर्धकांना फ्री पोर्ट फोलिओस .
१०) सर्वे विजेता स्पर्धकांना यांना चित्रपट सृष्टी मध्ये अनुभवी कलाकारानं कडून प्रशिक्षण देण्यात        येईल
११) सर्वे विजेता स्पर्धकांना Artist Permit Card देण्यात येईल
१२) No Swim Suit Round, No Bikini Round, No Skin Show,
१३) हा सर्व कार्यक्रम "Show Stopper" ह्या चित्रपटा साठी Model Hunt आहे. 

 


 

 हा कार्यक्रम महिला सशक्तीकरण करणया साठी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमा कुठल्या ही प्रकारच्या वयाची अट नाही.

आमचे मिशन सर्व भारती यांना ग्रूम करायचे आहे

मी सॅफ्रोन इव्हेंट या कंपनी यकडून सर्व प्रसार माध्यमांना विनंती करतो कि हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकां पर्यंत पोहोचा विण्यासाठी जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळावी.
https://youtu.be/8RSApJxoMHM

https://youtu.be/jhtYn5NQ328
                                  
                                        
About Saffrons-Eventz
Saffrons-Eventz is the event management company based in Mumbai 28 year of experience in the event industry. The company is owned by Vijay Kalose a fashion designer & event organizer by profession.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...