Tuesday, December 21, 2021

हास्यजत्रेच्या मंचावर येणार भुवन बाम आणि अनुप सोनी - महाराष्ट्राची हास्यजत्रा गुरु.-शनि. रात्री ९ वा. सोनी मराठीवर

 हास्यजत्रेच्या मंचावर येणार भुवन बाम आणि अनुप सोनी - महाराष्ट्राची हास्यजत्रा गुरु.-शनिरात्री  वासोनी मराठीवर

   


सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सर्वांचाच आवडता झाला आहेप्रेक्षकांसाठी ही लाफ्टर थेरपीचं बनली आहेमोठंमोठे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर हजेरी लावतायतआघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या नंतर नुकतीच सुबोध भावेपूजा सावंत आणि सुभाष घई हे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर येऊन गेले

 

                         


या प्रेक्षकांच्या लाडक्या हास्यजत्रेत येत्या आठवड्यात युट्यूब स्टार भुवन बाम आणि अभिनेता अनुप सोनी हे हजेरी लावणार आहेतदेशविदेशात भुवन बाम याचे चाहते आहेतआपल्या 'धिंडोरानावाच्या वेब सिरीजच्या प्रमोशनसाठी भुवन आणि अनुप हे दोघे महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमध्ये आले होतेअनुप सोनीच्या आई हास्यजत्रा अगदी आवडीने बघतात असं अनुप सोनी म्हणाले तर या सर्व कलाकारांना लाइव्ह परफॉर्म करताना पाहणं आणि त्यांची ही धमाल अनुभवणं खूप छान आहे असं भुवन यावेळी म्हणाला.

 

                            एवढंच नाही तर भुवनने एका स्किटमध्ये सहभागी होत मंचावर सादरीकरण देखील केलंप्रसादनम्रता आणि विशाखा या दिगज्ज हास्यकलाकारांबरोबर भुवननी हे सादरीकरण केलं आहे.  ही सर्व धमाल प्रेक्षकांना  गुरुवारी रात्री  वाजल्यापासून सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

 

पाहत राहा महाराष्ट्राची हास्यजत्रा गुरु.-शनिरात्री  वासोनी मराठी वाहिनीवर.

 

Please download below link of Interviews

 

Interview Link –

Bhuvan Baam - https://we.tl/t-jE7Cz6aLKP

Anup Soni - https://we.tl/t-D1Q6i4C5Dc

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...