Tuesday, August 13, 2019

सलमान खानने दिला शिवानी सुर्वेला सल्ला

सलमान खानने दिला शिवानी सुर्वेला सल्ला
सलमान खानने दिला शिवानी सुर्वेला सल्ला

बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वात विकेन्डला सर्वांना एक छान सरप्राइज मिळालं. बॉलीवुड सुपरस्टार सलमान खानची चक्क विकेन्डला शोमध्ये एन्ट्री झाली. लहानपणापासुन सलमान खानची चाहती असलेल्या शिवानी सुर्वेसाठी तर सलमान खानला याची देही याची डोळा पाहणं आणि त्याच्यासोबत बातचीत करायला मिळणं हा सुखद आश्चर्याचा धक्का होता.

महेश मांजरेकरांनी शिवानीचा परिचय करून देताना, अँग्री यंग वुमन असा करून दिला. म्हणूनच सलमान खानला शोमध्ये आलेलं पाहून शिवानीने महेश मांजरेकर ह्यांना प्रश्नही विचारला की, सर, हे स्वप्न आहे, की सत्य हेच मला समजत नाही.”…

सलमाननेही आपल्या चाहतीची थट्टा-मस्करी करायला सुरूवात केली. सलमान म्हणाला, हो मी सलमानचा डुप्लिकेट आहे. खरं तर, मी तुला माझ्या एका फिल्ममध्ये घेणार होतो. पण तू बिगबॉसच्या घरात आहेस. तुला जर फिल्म करायची असेल, तर एक पर्याय आहे. तिथे कुणाला तरी थप्पड मारून निघून ये. नियमांचं उल्लंघन करून टाक.

शिवानीने ह्यावेळी आठवणी सांगितल्या, पूर्वी सलमान खानच्या घराखाली जाऊन मी अनेकदा जानम समझा करो चित्रपटातलं जिद ना करो जरा समझा करो’ हे गाणं नेहमी गायचे.

ह्यावेळी शिवानीने सलमानसमोर त्याच्याच 'मुझसे शादी करोगे' ह्या सिनेमातलं जिने के है चार दिन ह्या गाण्यावर डान्सकरून सलमानची वाहवाही घेतली.



Aditya Kumar: The Guy at the Forefront of Rise of Digital Journalism .

Aditya Kumar: The Guy at the Forefront of Rise of Digital Journalism .

Aditya Kumar: The Guy at the Forefront of Rise  of Digital Journalism .

The way we consume news has changed drastically in a decade. With the advancement of smartphone technology and 4G, more and more readers have started to consume news in digital format. 80 percent of Indians consume news in a digital format primarily through social media like Facebook, Instagram, Twitter, and YouTube. And the forefront of this change is journalist Aditya Kumar. Mr. Kumar has been in the journalism industry for more than 14 years with 10 years as a senior journalist at Sahar.  
Aditya saw the declining condition of news Satellite Channels, and the dire situation of news mediums propelled him peek into the future and what he saw has now become the simple truth of today.

He started his YouTube channel on which he would put up his feature story and slowly built up his new portal – Telly Chaska. His far-reaching web of connections and deep relationships with celebrities laid the foundation for the success of Telly Chaska. For the sake of fun, he starts uploading his travel video and food review on his YouTube channel - Travel Legend along with the web-portal which has now turned commercial.


Today, Aditya Kumar has 3 new portals under all which are withstanding the turbulent time in digital Journalism. The renowned journalist is now shifting his gear towards a new raising platform and has great plans for his news portals.

Monday, August 12, 2019

जीआयटीएम 2019 चे आयोजन करण्यासाठी गोवा टुरिझम सज्ज, 23- 25 ऑक्टोबर दरम्यान गोव्यातील सर्वात मोठ्या बीटुबी ट्रॅव्हल नेटवर्किंग कार्यक्रमाचे आयोजन

जीआयटीएम 2019 चे आयोजन करण्यासाठी गोवा टुरिझम सज्ज, 23- 25 ऑक्टोबर दरम्यान गोव्यातील सर्वात मोठ्या बीटुबी ट्रॅव्हल नेटवर्किंग कार्यक्रमाचे आयोजन



पणजी, 7 ऑगस्ट 2019 – गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्टचे (जीआयटीएम) 23 ते 25 ऑक्टोबर 2019 दरम्यान डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी मैदान, तळेइगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित बीटुबी कार्यक्रमात प्रवासी कंपन्या, हॉटेलचालक, इको टुरिझम, साहस, वन्यजीव, नाइटलाइफ, इव्हेंट व्यवस्थापक, वेडिंग प्लॅनर्स आणि इतर जीवनशैलीविषयक उद्योजक राज्यातील पर्यटन गुंतवणुकीची क्षमता दर्शवण्यासाठी एकाच छताखाली एकत्र येणार आहेत.


गोवा सरकारचे पर्यटन सचिव श्री. जे. अशोक कुमार म्हणाले, ‘येत्या ऑक्टोबरमध्ये जीआयटीएमच्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. 2011 आणि 2014 मध्ये झालेल्या पहिल्या दोन आवृत्त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि यावर्षी हा कार्यक्रम आणखी मोठा व भव्य केला जाणार आहे. जेव्हा संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था पर्यटनावर महत्त्वाचे क्षेत्र म्हणून लक्ष केंद्रित करत असताना आणि पर्यटकांची नवनव्या ठिकाणांचा शोध व अनुभव घेण्याची इच्छा वाढत असताना जीआयटीएमसारखे व्यासपीठ भागधारकांना संवाद साधण्यासाठी, विकासासाठी आवश्यक व्यावसायिक संधींचा शोध घेण्यासाठी, नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यासाठी आदर्श आहे. मी जीआयटीएमला शुभेच्छा देतो आणि सर्व पर्यटन भागधारकांना सहकार्य करण्याचे मान्य करतो.’


यावर्षाचे जीआयटीएम गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त मोठे असून अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, स्कँडेनेव्हिया, बाल्टिक्स, सीआयएस, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, क्रोएशिया, बल्गेरिया, इस्त्राएल, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती, मध्य पूर्व, इटली, झेक रिपब्लिक, रशियास पोलंड, नॉर्वो, फिनलँड, डेन्मार्क, स्वीडन, मलेशिया या देशांतले 125 आंतरराष्ट्रीय खरेदीदार त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला देशांतर्गत पातळीवरही मोठी प्रतिष्ठा असून 150 खरेदीदार त्यात सहभागी होणार आहेत. जीआयटीएमला या क्षेत्रातील टीटीएजी, टीएएआय, टीएएफआय, एडीवायओआय, एटीटीओआय आणि आयएटीओ या संस्थांचाही भरघोस पाठिंबा लाभला आहे.


आंतरराष्ट्रीय मीडिया, सुमारे 25 ब्लॉगर्स, पर्यटन- व्यापार क्षेत्राचे वार्तांकन करणारे 35 देशांतर्गत मीडिया या कार्यक्रमासाठी उपस्थित राहाणार आहे.


पर्यटन- व्यापार, हॉटेलचालक आणि गोव्यातील इतर भागधारकांना भारत व परदेशातील आघाडीचे ट्रॅव्हल एजंट्स आणि चालकांबरोबर प्रत्यक्ष संवाद साधण्याची व नेटवर्किंगची संधी देणे हे जीआयटीएम 2019 चे मुख्य ध्येय आहे. जीआयटीएम व्यापारी संघटना/राष्ट्रीय पर्यटन संस्था, विमानकंपन्या, प्रवासी एजंट्स, सहल चालक, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स, साहस पर्यटन चालक, मसाल्याच्या बागा इत्यादीपर्यंतही पोहोचणार आहे. गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील संधी आणि क्षमता दर्शवण्याखेरीज हा कार्यक्रम गोव्यातील विविध क्षेत्रांना समोर आणून त्यातून राज्याचे बहुपैलुत्व व्यक्त करणार आहे.



गोव्यातील नाइटलाइफ, समुद्रकिनारे, हेरिटेज ट्रेल्स, युनेस्को हेरिटेज साइट्स, वन्यजीव, वैद्यकीय पर्यटन, पावसाळी पर्यटन एमआयसीई, वेडिंग डेस्टिनेशन, धार्मिक पर्यटन, मसाल्यांची शेती आणि साहसी उपक्रम, प्राचीन वारसा, कला, कारागिरी यांचा प्रचार, भूभाग पर्यटनाचा प्रसार, राज्याची श्रीमंत संस्कृती आणि वारसा इत्यादी दर्शवण्यासाठी खास गोवा पॅव्हेलियनही तयार केले जाणार आहे.



जीटीआयएममध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक भागधारकांचा त्याला भरघोस प्रतिसाद लाभत असून पर्यटन उद्योग व्यावसायिकांशिवाय विशिष्ट प्रकारच्या सहली, लीझर उपक्रम आयोजित करणारे, एमआयसीई चालक, इव्हेंट व्यवस्थापक, प्रसिद्ध पर्यटन लेखक, ब्लॉगर्स आणि स्तंभलेखक त्यात सहभागी होणार आहेत. प्रवासी एजंट्स आणि सहल चालकांना नॉन- हॉस्टेड बेसिसवर सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.



देशांतर्गत सहभागी खरेदीदार संख्या 150
सहभागी आंतरराष्ट्रीय खरेदीदार संख्या
125

आंतरराष्ट्रीय मीडियाची संख्या 25

देशांतर्गत मीडियाची संख्या 35

सहभागींची एकूण संख्या 335

‘गोंद्या आले रे’च्या चित्रीकरणावेळी पल्लवी पाटीलने आपल्या OCD समस्येवर केली मात

‘गोंद्या आले रे’च्या चित्रीकरणावेळी पल्लवी पाटीलने आपल्या OCD समस्येवर केली मात

गोंद्या आले रेच्या चित्रीकरणावेळी पल्लवी पाटीलने आपल्या OCD समस्येवर केली मात 

अभिनेत्री पल्लवी पाटीलला स्वच्छतेची खूप आवड आहे. खरं तर, स्वच्छतेची आवड ही चांगली समजली जाते. पण अती स्वच्छतेची आवड एक प्रकारची OCD (Obsessive Compulsive Disorder) गणली जाते. अभिनेत्री पल्लवी पाटीलला अशा पध्दतीने स्वच्छतेची OCD आहे, हे 15 ऑगस्टला रिलीज होणा-या  गोंद्या आला रे ह्या वेबमालिकेच्या चित्रीकरणावेळी समोर आलं.

गोंद्या आला रेमध्ये दुर्गाबाई दामोदर चापेकर ह्या भूमिकेत पल्लवी पाटील दिसणार आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील ह्याविषयी म्हणते, आमच्या वेबसीरिजचे शुटिंग भोरमध्ये झाले आहे. भोरमधल्या गावातल्या लहान घरांमध्ये जाऊन आम्ही चित्रीकरण केले. पुर्वीच्या बायका पायात चप्पल न घालता चालायच्या. त्यामुळे मलाही दिग्दर्शक अंकुर काकतकरने अनवाणीच राहायला सांगितले होते. त्याला वास्तववादी चित्रीकरण करायचे असल्याने तो मला दिवसभर सेटवरही तसेच फिरायला सांगायचा.

ती पूढे सांगते, जुन्या घरांमध्ये आम्ही चित्रीकरण करत असल्याने तिथे अर्थातच माती होती. आणि मला स्वच्छतेची OCD असल्याकारणाने जरा चालले की, पाय खराब होतात, असे वाटून मी लगेच पाय धुवायचे. हे चुकीचे आहे, हे जाणूनही माझे असे वागणे, एक अख्खा दिवस चालले. पण मग दुस-या दिवशी मी पायाकडे दुर्लक्ष करायचा निश्चय केला, आणि दिवसभर तशीच राहिले. मग हळूहळू मातीत अनवाणी फिरायचा प्रयत्न केला.

पल्लवी म्हणते, खरं तर, आम्हा आजच्या जनरेशनला समानतेची शिकवण असल्याने, मला सुरूवातीला तर बायकांनी चप्पल घालायची नाही. हेच स्वत:ला मुश्कीलीने पटवून द्यावं लागलं. चित्रीकरणाअगोदर फोटोशूटच्यावेळी माझे पती झालेल्या भूषण प्रधानला चप्पल घालायची होती. आणि मला चप्पल न घालताच उभे राहायचे होते. त्यावेळीही स्त्रीवादी मनाला आवर घालावा लागला. पण विविध भूमिका वास्तववादीपणे रंगवणं, हे आमचं कामचं आहे. आणि मला विश्वास आहे, की, मी साकारलेली दुर्गाबाई रसिकांना आवडेल.”  


Surdi village wins 4th edition of Satyamev Jayate Water Cup

Surdi village wins 4th edition of Satyamev Jayate Water Cup

image.png

Surdi village wins 4th edition of Satyamev Jayate Water Cup
·        2019 competition witnesses participation of 4700 village
·        Aamir Khan appels villagers to walk towards crop, water and soil management 
Paani Foundation today announced the winners of the 4th Edition of Satyamev Jayate Water Cup 2019 at an award ceremony hosted by Mr. Aamir Khan and Ms. Kiran Rao, Founders of Paani foundation, and Mr. Satyajit Bhatkal, CEO of Paani Foundation.  
The event was held at the Balewadi Sports Complex, Pune in the presence of more than 6,000 villagers from all over of Maharashtra. Leading lights from the world of film, television, media and business were also present to celebrate the stellar work done by lakhs of villagers to make their villages drought-free. 
The first prize of Rs. 75 lakhs was given to Surdi village from Barshi taluka of district Solapur. The second prize of Rs 50 lakhs was given jointly to Shindi Khurd village from taluka Maan of district Satara and Pimpari Jalsen village from taluka Parner of district Ahmednagar.
The third prize of Rs. 40 lakhs were given jointly to Boravha Budruk village from taluka Mangrulpir of district Washim, Devryachiwadi village from taluka Beed of district Beed and Aanore village Amalner taluka of district Jalgaon.
1.First Winner - Paani Fondation.jpg

Chief minister Devendra Fadnavis could not attend the program as he was busy handling the flood situation in the state. However, he interacted with the attendees through video conferencing. He said "It is a strange coincidence that on the one hand, we are facing drastic flood situation and on the other, we are celebrating our fight against draught-free Maharashtra. We are trying our level best to control the flood situation.”

Giving a futuristic view with regards to Paani Foundation’s work Aamir Khan announced another competition which would focus on issues like crop, soil & water management. He appealed villagers on these 3 issues to eradicate the evil of drought from Maharashtra.

Sharing his views on the journey of Paani Foundation Mr. Aamir Khan said, “Even though the drought situation is in control today, the journey of drought-free Maharashtra will have to continue. Underlining that it is important not to win or lose in this competition. He said, "All the participating villages in our view are the winners. We all have to keep in minds that we have not lost the famine yet. The famine may return if we don’t continue the work. We can only completely defeat the drought if we focus on soil, grass and crop planning along with the watershed management. "

Speaking on the occasion, Kiran Rao said, "In view of the flood situation created in the state and the country, we have decided to do this program simply.

Satyajit Bhatkal, Chief Executive Officer of Paani Foundation said, " This is the fourth year of the competition this year, but to date there has never been such a tough situation. There was a lot of doubt as to whether or not to contest because the rain had dropped last year and elections came during the competition period. Yet, this year 4726 villages have been trained and 4154 villages participated in the actual competition. These villages have shown their Irresistible willpower. Water cup is creating social capital in the villages. Let’s use this social capital to face future challenges." He added.

Popatrao Pawar, chairman of the competition's examining committee, underlined the need for farmers to change the crop system. He said, "It was difficult to determine the winners as the competition has been so tough this year compared to the last three years. We have to adopt the eighth method of irrigation, change the method of market-based crops, otherwise India will be destroyed in 10 years. He also appealed the young people to be a part of the Paani family instead of involving in DJs and statues. He appreciated Paani Foundation, saying that the concept of watershed management was truly passed on by the Paani Foundation.


Mr. Aamir Khan and Ms. Kiran Rao, Founders of Paani Foundation, and Mr. Satyajit Bhatkal, CEO of Paani Foundation appreciated the funders, partners, villagers and all the members of Paani Foundation for being the part of this wonderful journey for the last 4 years. Also, the funders appreciated the work done by the team to bring about a positive change in respective villages.

Satyamev Jayate Water Cup is a competition between different villages to see who can do the best work for watershed management and water conservation in the period of the
competition, i.e. from 8th April to 22nd May 2019. Every revenue village in the selected talukas is eligible to participate provided they undergo Paani Foundation’s training in the science of watershed management.

In 2019, the competition witnessed the participation of more than 4700 villages from 76 talukas from 24 districts of Maharashtra.  Over 20,000 villagers were trained in watershed management by Paani Foundation. Over half a million people participated in the shramdaan during the Water Cup. The water storage capacity created by this year’s competition is approximately 26,000 crore litres.     

Ankush - Sidharth - Kon Honaar Crorepati

Press Brief- Ankush - Sidharth - Kon Honaar Crorepati



सदरक्षणायखलनिग्रहणाय...'  हे ब्रीद असणारं आपलं पोलिस खातंआपल्या संरक्षणासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या पोलिस खात्याला सलाम म्हणून स्वातंत्र्यदिनादिवशी होणारा "कोण होणार करोडपती"चा कर्मवीर स्पेशल भाग याच पोलिसांना समर्पित असणार आहेत्यांच्या उपस्थितीत अभिनेता अंकुश चौधरी आणि सिध्दार्थ जाधव पोलिसांच्या कल्याण निधीसाठी प्रश्नांचा हा खेळ खेळणार आहेततर हा आठवडा कोण होणार करोडपतीचा शेवटचा आठवडा आहेयात कोण-कोणते महारथी सहभागी होणार आणि अंकुश - सिध्दार्थ ची जोडी पोलिस कल्याण निधीमध्ये कितीची भर करणारहे जाणून घेण्यासाठी नक्की पहा कोण होणार करोडपतीफक्त सोनी मराठीवर.

The integrity and security of e-mail communication cannot be guaranteed via the public Internet as information can be intercepted, corrupted, lost, destroyed, arrive late or contain viruses. SPN hereby disclaims any liability for the correct and complete transmission of information contained in e-mail messages or for any delay in its receipt. If verification of the content of any e-mail communication is required, please request a hard copy version of the e-mail from the original sender.


 Any views or opinions expressed in e-mail are solely those of the author and do not necessarily represent those of SPN. While SPN endeavor’s to check all incoming and outgoing messages for the presence of computer viruses, neither SPN nor the sender will accept any responsibility for viruses or malicious code embedded in e-mail messages and we highlight that it is the recipient’s responsibility to scan or otherwise check the content of e-mail messages for the presence of the same. 

This communication is intended to be read only by the individual or entity to which it is addressed, and may contain information that is privileged, confidential and exempt from disclosure under applicable law. If the recipient of this communication is not the intended recipient, or the employee or agent responsible for delivering the message to the intended recipient, you are hereby notified that any dissemination, distribution or copying of this communication is strictly prohibited. If you have received this communication in error, please notify the sender immediately and destroy all copies, both electronic and otherwise, of this message forthwith.


SIP Abacus Academy 2019 Mumbai



SIP Abacus Academy 2019 Mumbai



SIP Abacus and Mental Arithmetic Regional Prodigy 2019 concluded successfully in Mumbai!

Mumbai: SIP Academy India, the provider of the leading educational program – SIP Abacus for children has announced its SIP Abacus and Mental Arithmetic Regional Prodigy 2019 Mumbai, A Battle of Intelligence which was held on 11th August 2019, followed by an Awards Ceremony.
Over 500 children of SIP Abacus aged 6 to 12 years participated in the competition at Ajivasan Hall, Juhu. SIP Abacus students were given 11 minutes to solve a total of 280 arithmetic problems. Children showcased their skills and were faster than a calculator in solving the problems.


Major MD Ali Shah, (retd) who has been invited to various platforms including Tedx as speaker was invited as a guest of honour for the event when asked about his thoughts he said “This is interesting and a right platform to nourish the mathematical geniuses of India, the competition here is aimed at giving a platform and not to judge. The manner in which these students work is actually different from others. The technique is giving them a cutting-edge over others and is developing their mind and making it sharper. I appreciate each and every student who participated for SIP Abacus, the result clearly speaks about the children's concentration, visual memory, speed accuracy and their self-confidence”



"These competitions develop their competitive spirit among each and every student of SIP Abacus and they improve their essential learning skills which also show up when the children grow older and go to college."said Mr Dinesh Victor, MD of SIP Abacus Academy. "We are gratified of our students' accomplishments and the way they exemplify the spirit of SIP Abacus and inspiring the generation to excel and to be successful”.



About SIP Abacus

The SIP Abacus programme uses three tools to impact children - Abacus, Brain Gym and Speed Writing. The programme helps children to enjoy numbers, develop their mental skills of concentration, visual memory, listening and builds their self- confidence. The programme incorporates a lot of fun through games & puzzles. With the fear of math out of their way, children surprisingly begin to enjoy numbers. Additionally, Brain Gym Exercises help the children to relax and energize the brain to do new tasks. Children improve their ability to learn, do their school-work faster and hence have more free time to pursue their passion. This explains Lalitha’s testimonial above.

 The SIP Abacus programme is a Malaysian-based company founded in 1997 by Mr Kelvin Tham to meet the challenging demands of today’s young generation. It is a skill development programme for children of the age group 7 – 12 years which focuses on improving essential learning skills. The SIP Abacus programme is an international programme that is currently available in 8 countries and has benefited more than 6,00,000 children across 750 learning centres. In India, this program was initiated in August 2003. As on July 2018, more than 5,25,000 children have benefitted from this programme across 23 states (Andhra Pradesh, Assam, Bihar, Chhattisgarh, Delhi, Haryana, Jammu and Kashmir, Jharkhand, Karnataka, Kerala, Madhya Pradesh, Maharashtra, Manipur, Nagaland, Odisha, Pondicherry, Punjab, Rajasthan, Tamil Nadu, Telangana, Tripura, Uttar Pradesh, and West Bengal

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...