Friday, November 15, 2024

दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा?

 दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा?

‘दुर्गा’ दररोज संध्याकाळी ७.३० वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर. 

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘दुर्गा’मध्ये एक मोठा ट्विस्ट आला आहे. अभिषेक आणि दुर्गाच्या नात्यामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. दुर्गाचा भूतकाळ अभिषेक समोर आला असून, दुर्गा अभिषेकच्या वडिलांवर सूड उगवण्याच्या तयारीत असल्याचं कळल्यामुळे अभिषेक संतापला आहे. या गोष्टीमुळे तो दुर्गाशी त्याचं नातं संपवण्याचा निर्णय घेतो. 

मात्र, दुर्गा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते आणि एका डायरीचा उल्लेख करते. ती अभिषेकला म्हणते, “सर्व गोष्टींचं सत्य त्या डायरीत आहे, एकदा तरी वाच.” आता अभिषेक ती डायरी वाचणार का? त्या डायरीत नक्की काय आहे? दुर्गाची बाजू अभिषेक समजून घेणार का?

हे पाहाण्यासाठी नक्की बघा, ‘दुर्गा’ दररोज संध्याकाळी ७.३० वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Zam Zam Perfumers brings 35 years of non-alcoholic fragrance heritage to Mumbai with first store launch

Zam Zam Perfumers brings 35 years of non-alcoholic fragrance heritage to Mumbai with first store launch Mumbai, June 20, 2026: Zam Zam Perfu...