Thursday, November 7, 2024

सोनी मराठी वाहिनीवर मनोरंजनाचा थरार विशेष.‘सीआयडी आणि 'आहट' सोनी मराठीवर

सोनी मराठी वाहिनीवर मनोरंजनाचा थरार विशेष.‘सीआयडी आणि 'आहटसोनी मराठीवर 

  टेलिव्हिजन वरील काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करतात आणि त्यांच्या आयुष्याचा भाग देखील होताततशाच आजवर टेलिव्हिजन गाजलेल्या मालिका सोनी मराठी वाहिनी आपल्या भेटीस घेऊन येणार आहे. ‘सीआयडी आणि 'आहटया दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेतआजवर या मालिका हिंदी भाषेत आपण पहिल्या पण आता या मालिका मराठीत पाहता येणार आहेत. ‘सीआयडी आणि 'आहटया मालिकांचे विशेष असे काही भाग आपल्या मातृभाषा मराठी मध्ये पाहता येणार आहेतहा थराराचा  तास सोनी मराठीवाहिनीवर पाहता येईलसत्याचा शोध घेण्यासाठी येत आहे .सी.पीप्रद्युम्न आणि टीम! ‘सीआयडी मालिकेतून .३० वाजता आपल्या भेटीस येणार आहेत तर आता पसरणार सगळीकडे भीतीचे सावट कारण येत आहे 'आहट१०.३० वाजता.



                      टेलिव्हजनवरील सगळ्यात लोकप्रिय आणि आवडती क्राईम मालिका म्हणजेच सी आय डी (CID). आजवर टेलिव्हिजनवरील सगळ्यात जास्त काळ असलेली मालिका म्हणजेच सी आय डीया मालिकेतील ऐसीपी प्रद्युमनइन्स्पेक्टर दया आणि इन्स्पेक्टर अभिजीत अशी सगळीच पात्र सुपरहिट ठरलीसंपूर्ण टीम मिळून घडलेल्या गुन्ह्या मागील सत्य शोधून काढायचेया मालिकेने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलेआता हाच कार्यक्रम आणि हीच सुपरहिट पात्र मराठीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेतहो CID मालिका सोनी मराठी वाहिनीवर आता मराठीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेप्रेक्षकांची आवडती पात्र आता मराठीतून दिसणार आहेततसेच आहट हि एक थ्रिल्लरहॉरर टेलिव्हिजन मालिका आहेजवळ जवळ २० वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केलेत्या काळातील सगळ्यात थरारक मालिका ठरलीहि मालिका आता मराठीतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेसोनी मराठी वाहिनीवर हे विशेष असे भाग पाहायला मिळतीलत्यामुळे हे थरारक असे भाग मराठीतून पाहण्याची संधी प्रेक्षकांनी चुकवू नये.


                     पाहायला विसरू नका  नोव्हेंबर पासून ‘सीआयडी .३० वाजता आणि 'आहट१०.३० वाजता मराठीतून आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...