Wednesday, November 13, 2024

सानिकावरचा हल्ला सरकार थांबवणार!

 सानिकावरचा हल्ला सरकार थांबवणार!

पाहा, #लय आवडतेस तू मला, आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर! 

कलर्स मराठीवरील ‘#लय आवडतेस तू मला’ मालिका कमी वेळात लोकप्रिय ठरली आहे. मालिकेच्या आजच्या भागात एका थरारक प्रसंग घडणार आहे. सईच्या प्रॅक्टिससाठी सरकार तिची वाट बघत असताना, अचानक काही गुंड सानिकावर  हल्ला करतात. सरकारला याची कुणकुण लागताच, तो तिथे धाव घेतो. सरकार आणि सानिका पुन्हा एकदा समोरासमोर येतात, परंतु यावेळी सरकार सानिकाला गुंडांच्या तावडीतून वाचवण्यासाठी आलेला आहे.  सानिकाच्या जीवाला धोका निर्माण झालेला असताना, सरकार तिला मदतीचा हात देतो आणि तिला वाचवतो. आता पुढे काय होते हे पाहाण्यासाठी नक्की बघा, #लय आवडतेस तू मला, आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर!

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...