Friday, November 15, 2024

बालदिनानिमित्त, ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपटातील अभिनेता याने आपल्या विद्यालयात भेट

बालदिनानिमित्त, ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग-१’ चित्रपटातील अभिनेता आणि एस.एम. शेट्टी विद्यालयाचा माजी विद्यार्थी ठाकूर अनुप सिंग याने पवईतील आपल्या विद्यालयात भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी अनुपने शाळेच्या आठवणीं ना उजाळा देत, विद्यार्थ्यांसोबत आपले अनुभव शेअर केले.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

*नव्या जोड्या, नवी केमिस्ट्री, रंगमंचावर जमली भन्नाट यारी*

  *नव्या जोड्या, नवी केमिस्ट्री, रंगमंचावर जमली भन्नाट यारी* *‘पुन्हा नक्की भेटू’मधून रंगणार नात्यांची अनोखी गोष्ट!* काही जोड्या सहज जुळतात,...