Friday, August 16, 2019

Press Note- सोनी मराठीवर १९ ऑगस्टपासून सुरू होणार स्वराज्यजननी जिजामातेचा प्रवास Inbox x

Press Note- सोनी मराठीवर १९ ऑगस्टपासून सुरू होणार स्वराज्यजननी जिजामातेचा प्रवास

सोनी मराठीवर १९ ऑगस्टपासून सुरू होणार स्वराज्यजननी जिजामातेचा प्रवास
Or
१९ ऑगस्टपासून सोनी मराठीवर दिसणार मुलखावेगळ्या आईची गाथा
स्वराज्यजननी जिजामाता !
महाराष्ट्राचं आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराजएक आदर्श राजा आणि या रयतेच्या राजाचा आदर्श  असलेली त्याची पहिली गुरु...स्वराज्याची सावली राजमाता जिजाऊतळपता सुर्य कुशीत वाढवण्यासाठी जणू याच तेजस्वी मातेची निवड झाली असावी . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत १४ वर्षांच्या बालशिवरायांना हाताशी घेऊन पुण्याच्या उजाड होत असलेल्या जमिनीत  तिने सोन्याचा नांगर फिरवला आणि शहाजीराजांसह पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं  अशी  'अखंड स्वराज्याची सावली'  असे जिचे वर्णन केले जाते  ती  राजमाता एक संवेदनशील माउली  सुद्धा होतीती कर्तव्यदक्ष पत्नी होती आणि उत्तम  राज्यकर्तीहीती धैर्यवान वीरांगना होती आणि सहिष्णु न्यायदेवताही

इतिहासाच्या पानांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे छाप पाडणाऱ्या  या १६व्या शतकातील स्त्रीशक्तीचं अष्टपैलू रूप म्हणजे जिजामाता .आपल्या गर्भातून केवळ एक कर्तृत्ववान बाळच नव्हे तर स्वराज्य जन्माला घालणाऱ्या

मुलखावेगळ्या आईची गाथा ‘स्वराज्यजननी जिजामाता येत्या १९ ऑगस्ट पासून सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे .

ह्या मालिकेची पत्रकार परिषद नुकतीच  पार पडली.  यावेळी मालिकेचे निर्माते खासदार डॉअमोल कोल्हेविलास सावंत आणि घनश्याम राव , जिजाऊंच्या भूमिकेत दिसणारी अमृता पवारछोट्या जिजाऊंची भूमिका   करणारी निष्ठा वैद्य  आणि सोनी मराठीचे  बिझनेस हेड अजय भाळवणकर उपस्थित होतेया पत्रकार परिषदेत जिजाऊंची महती सांगणारं मालिकेचं शीर्षक गीत ही लाँच करण्यात आलंहे गीत तयार करणारे गीतकार   मंदार चोळकरहे गीत संगीतबध्द करणारे सत्यजित राऩड़े  अशी संपूर्ण म्युझिक टीम देखील उपस्थि होतीदिग्दर्शक विवेक देशपांडे मालिकेचे लेखक विवेक आपटे आणि प्रसाद ठोसर देखील उपस्थित होते .

मराठी प्रेक्षकवर्गाला इतिहासाशी जोडणाऱ्या खासदार डॉअमोल कोल्हेंच्या जगदंब क्रिएशन्सची ही दुसरी निर्मिती आहेशहाजीराजांची स्वराज्य संकल्पना जोपासणाऱ्या माऊलीची गाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचणं   अत्यंत गरजेचं आहेयासाठीच 'स्वराज्यजननी जिजामाताया मालिकेची निर्मिती केल्याचं खासदार डॉअमोल कोल्हे यांनी सांगितलंदरम्यान स्वराज्य जननी जिजामाता ही केवळ मालिका नसून हा एक संस्कार असल्याचं ही ते म्हणाले.

तेव्हा स्वराज्याची संकल्पना रुजवणाऱ्या या मुलखावेगळ्या आईची गाथा ‘स्वराज्यजननी  जिजामाता पहायला विसरू नका १९ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार  रात्री  वाजता  फक्त सोनी मराठीवर.

प्रवेश अर्ज : "स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे" - ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार , ‘कल्पना एक २०१९' Inbox x

प्रवेश अर्ज : "स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे" - ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार , ‘कल्पना एक २०१९'
कल्पना एक आविष्कार अनेक’ - २०१९ (वर्ष ३३ )
विषय सूचक: ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार,विषय- "स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे"

एकांकिका स्पर्धांच्या वर्तुळात मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'अस्तित्वआणि ‘चार मित्र’- कल्याण संयुक्तपणे आयोजित कै. श्री. "मु.ब.यंदे पुरस्कृत" 'कल्पना एक आविष्कार अनेकही स्पर्धा सध्या विशेष चर्चेत आहे ती तिच्या समकालीन विषयामुळे.ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार, यांनी यंदाचा विषय सुचला असून,त्यांनी दिलेली प्रस्तावना पुढीलप्रमाणे

कल्पना एक आविष्कार अनेक २०१९’ या स्पर्धेसाठी मी "स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे" ही कवी नामदेव ढसाळ यांच्या "निमित्त १५ ऑगस्ट ७१" या कवितेतली ओळ सादरीकरणासाठी विषय म्हणून सुचवीत आहे.

"स्वातंत्र्य" या संकल्पनेच्या सर्वपातळ्यांवर सध्या ज्या चिंधड्या उडत आहेत त्या पाहता ही ओळ आज ७१ सालापेक्षा जास्त खरी वाटू लागली आहे. कवी नामदेव ढसाळांनी स्वतंत्र भारतातल्या दलितांच्या स्वातंत्र्यासंदर्भात हा प्रश्न विचारला होता. तो दलित-आदिवासी यांच्या बाबतीत आजही पूर्णपणे लागू आहेच. पण स्त्री-पुरुषधर्मजातवर्ग आणि देश यांच्यासाठी चालणाऱ्या लढ्यात सर्वसामान्यांची होणारी कोंडी बघता तो सार्वत्रिक झाला आहे. आज सत्ताधारीही स्वतंत्र नाहीत आणि जनताही. स्त्रीच्या स्वातंत्र्याचा संकोच करणारात्यावर गदा आणणारा पुरुष ही आपल्या "पुरुषपणा" च्या प्रतिमेत कैद आहे. घटनेने दिलेलं आचार-विचार-उच्चार स्वातंत्र्य सर्वसामान्य माणसंच काय लेखक-कलावंत तरी उपभोगू शकतात का?

आज प्रत्येकावर नजर ठेवली जाते आहे. कुणाचं काहीच खाजगी नाही आणि सोशल मीडियातून लोकच एकमेकांच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करायला लागले आहेत. एक व्यक्ती म्हणूनही स्वातंत्र्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो आहे. या संघर्षातून व्यक्तीने वा समूहाने मिळवलेलं स्वातंत्र्य त्या व्यक्ती-समूहापुढे पारतंत्र्याचे नवे पिंजरे उभे करतं का ?

विचार करायला पाहिजे. हा विषय म्हणजे "स्वातंत्र्य" या संकल्पनेची खिल्ली उडवणं नसून या शब्दाचा अर्थ प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कराव्या लागलेल्या लढाईचा,चुकवाव्या लागल्या किंमतीचा मिळालेल्या यशाचा अर्थ शोधण्यासाठी केलेलं आवाहन आहे. अर्थात यातून वेगळ्या प्रकारे या विषयाला भिडण्याचं स्वातंत्र्य स्पर्धकांना आहेच.

यंदा या स्पर्धेचे संयुक्त वर्ष ३३ वे असून खुल्या गटासाठी  होणाऱ्या या स्पर्धेत दरवर्षी महाविद्या
लयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला  वाव देण्यासाठी आवर्जून सहभागी होतात.

एकांकिका स्पर्धांच्या आयोजकांमध्ये झालेल्या समन्वयानुसार कोणत्याही मोठ्या स्पर्धांच्या तारखा एकत्र येणार नाहीतयाची दक्षता घेण्यात आली आहे, त्याप्रमाणे स्पर्धेची प्राथमिकफेरी ६ ऑक्टोबरला तर अंतिमफेरी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात संपन्न होईल.

स्पर्धेचे प्रवेशअर्ज www.astitva.co.in या संकेतस्थळावरुन २० ऑगस्टपासून उपलब्ध आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २९ सप्टेंबर आहे.

सैन्यातील जवानांसाठी दोन लाख राख्या तयार करण्यासाठी फेविकोल ए + चे एनएबी आणि शालेय विद्यार्थ्यांशी सहकार्य

सैन्यातील जवानांसाठी दोन लाख राख्या तयार करण्यासाठी फेविकोल ए + चे एनएबी आणि शालेय विद्यार्थ्यांशी सहकार्य

सैन्यातील जवानांसाठी दोन लाख राख्या तयार करण्यासाठी फेविकोल  + चे एनएबी आणि शालेय विद्यार्थ्यांशी सहकार्य

मुंबई14 ऑगस्ट 2019 – फेविकोल  + – पिडीलाइटचा नाविन्यपूर्ण क्राफ्टिंग ग्लू अ बाँड ऑफ लव्ह या उपक्रमासह देशभर रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा करत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून फेविकोल  + ने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडियाबरोबर (एनएबी) भारतीय सैन्य दलातील जवानांसाठी 1.5 लाख राख्या तयार करण्यासाठी सहकार्य केले आहे.
एनएबीमधील अंध स्त्रियांनी फेविकोल  + आणि पिडीलाइट टीमने त्यांच्यासाठी खास तयार केलेले डिझाइन्स वापरून सुंदर राख्या तयार केल्या आहेत. पहिल्यांदाच एनएबीने तयार केलेल्या राख्या शिवण्याऐवजी चिकटवण्यात आल्यामुळे हे काम या स्त्रियांसाठी कितीतरी सोपे झाले. त्याशिवाय शालेय विद्यार्थ्यांनाही जवानांप्रती आदर व ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्या हाताने राखी आणि पत्र तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. 600 शाळांतील एक लाख विद्यार्थ्यांनी राखी बनवण्याच्या या उपक्रमात सहभागी होऊन एक लाख राख्या तयार केल्या.

राखी बनवण्याचा हा उपक्रम जुलै 2019 मध्ये सुरू झाला आणि ऑगस्ट 2019 मध्ये संपला. देशातील 16 शहरांत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
एकंदर 2.5 लाख राख्या तयार करण्यात आल्या असून त्या रक्षा बंधनासाठी जवानांना पाठवल्या जातील.


पिडीलाइट इंडस्ट्रीज लि. च्या ग्राहक उत्पादन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शांतनू भांजा म्हणाले, सर्वांमध्ये सर्जनशीलता रूजवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमच्या फेव्हिक्रिएट उपक्रमाद्वारे आयोजित करण्यात आलेला बाँड ऑफ लव्ह हा उपक्रम राष्ट्राच्या हिरोंप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा आमचा मार्ग आहे. आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी एनएबीमधील स्त्रिया आणि शालेय विद्यार्थ्यांनी ज्या उत्साहाने या राख्या तयार केल्यातो कौतुकास्पद आहे. अंध स्त्रियांनी दर्शवलेले कौशल्य थक्क करणारे आहे आणि आपल्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी कलाकुसर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी त्या प्रेरणादायी आहेत. विद्यार्थ्यांनाही जवानांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी आपले कलाकुसर कौशल्य वापरता यावे म्हणून फेविकोल  + सारखे उत्पादन उपलब्ध करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Seawoods Grand Central Mall announces the launch of Arman

Seawoods Grand Central Mall announces the launch of Arman

Seawoods Grand Central Mall announces the launch of Arman
~ A community initiative in association with Aavish Music & Kolam Art Institute to teach various art forms at the mall ~

Navi Mumbai, August 14  : Seawoods Grand Central Mall has been the epicenter of all cultural activities for Navi Mumbai ever since it opened its doors to the public in 2017. In association with Aavish Music & Kolam Art Institute, Seawoods Grand Central Mall today announced the launch of their latest community initiative ARMAN, which is targeted at hosting classes for Music, Arts and Dance.

As a part of Arman, Aavish Music & Kolam Art Institute will include various sessions and workshops aimed at nurturing aspiring students and encourage them to express more creatively. Professional trainers and coaches from the institutes will curate a curriculum which is designed in sync with the best-in-class standards and programs across the country.

At the end of every module, a monthly showcase is planned at SGC Mall, where students will be encouraged to perform on stage in front of a LIVE audience at the mall. A formal certification and recognition will also be done at the completion of each of the courses.

Louis Banks, known as the Godfather of Indian Jazz, was present at the inauguration of ARMAN. His presence was a huge encouragement for all the music aspirants & spectators.

Mr. Nilesh Singh, Center Director, Seawoods Grand Central Mall, said, “At Seawoods Grand Central Mall, it has been our constant endeavor to give Navi Mumbai an experience which they cannot forget. The last 18 months have been a great success story for us and our retail partners. With the launch of Arman in association with Aavish Music & Kolam Art Institute, we intend to add value to the lives of the young Navi Mumbaikars. We are confident, an initiative like this will help fan the aspirations of people in our catchment and aid their creative ability.


The first batch of Arman starts from September 2019
About Seawoods Grand Central Mall:
Seawoods Grand Central (SGC) Mall, located at Navi Mumbai, is a part of Nexus Group of Malls. Nexus Malls is a fully owned subsidiary of the Blackstone Group, world’s leading Private Equity firm.

Owned by Nexus Malls, the asset is destined to be crown Jewel of Navi Mumbai with the retail mix it has to offer, entertainment avenues, multiplex and F&B options Anchor stores like Big Bazaar and Lifestyle greet the commuters at the exit of Seawoods Railway station, thus bringing in a whole new consumer experience of convenience fashioned with grandeur. The 4 storied (Ground + 2 with a Lower Ground floor)  mall houses 300 retail stores and a food court to accommodate 1200 people at once. The mall boasts of a three level basement car parking to accommodate 2800 vehicles, largest amongst all malls in Mumbai metropolitan region.

Besides being directly connected to the Seawoods railway station, the mall is 5 minutes from Belapur CBD, easily accessible through the 8 lane Sion Panvel express highway and closer to proposed Navi Mumbai Metro corridor.

SGC Mall aims at transforming Navi Mumbai landscape through fashion, food, entertainment and technology to make it fit for a Smart City. Over the last one year, the mall has entertained its guests with lots of innovative activities such as Augmented reality show, Pictionary and Digital Dussehra and soulful musical events with leading musicians and bands such as Papon & Jonita Gandhi and Euphoria. Going forward, the mall will also look at introducing various innovative concepts & engagement ideas to ensure Navi Mumbaikars do not need to travel for miles to meet their needs – Both shopping and entertainment.

SHIVANI SURVE - RAKSHABANDHAN PHOTOS

SHIVANI SURVE - RAKSHABANDHAN PHOTOS

बिग बॉस मराठीतील स्ट्राँग स्पर्धक शिवानी सुर्वे आणि तीच्या भाऊरायांमधील अतूट नाते .. 
@iam_shivanisurve
@endemolshineind @colorsmarathiofficial
#biggbossmarathiseason2 #rakshabandhan #brothersister #love #care #supportsystem



Bigg Boss Marathi's strongest player @ShivaniSurve29 with her pillars of life, her support system, her Brothers!

@EndemolShineIND @ColorsMarathi
#biggbossmarathiseason2 #rakshabandhan #brothersister #love #care #supportsystem


Wednesday, August 14, 2019

Anupma Chauhan Debuts With A Patriotic Song This Independence Day.

Anupma Chauhan Debuts With A Patriotic Song This Independence Day.

Anupma Chauhan Debuts With A Patriotic Song This Independence Day.

Anupma Chauhan, the newest singing sensation is all set to hit the music marquee with this Independence Day! Serenading her way into the music industry with a patriotic song Sar Himalaya Ka Jhukne Na Denge releasing on the 15th of August, Anupma is all set to woo the music lovers.


Hailing from a family with music background, Anupma started her formal training in music at the age of 3 itself. "My father has been been trained in music for 14 years and its his interest in this art that's passed onto me, I guess," says Anupma excitedly. 


The upcoming singing star has learnt music from the best of the best in the industry. "I was fortunately to meet the nicest soul in the music fraternity, Kishori Amonkar. Known as the biggest classic singers in India, Late Kishori Amonkarji who I fondly called Tai, trained me in music for more than a year. I later also trained under the Padmabhushan, Padmashree and Padmavibhushan awardee Ustad Ghulam Mustafa Khan Sahab and also his son Qadir Mustafa Khan Sahab," says Anupma while further adding her Bollywood connect, "Well it's imperative to know playback singing as well and for that I got mentored by Lalit Panditji as well. I was also fortunate enough to get trained under Late Ravindra Jain before he passed away."


As for her debut number, she seems super excited for it also brings about a collaboration with really talented people. While the song is Produced by Rizwan Pandey, the lyrics and composition is done by K. P. Singh. The music video is directed by Nitesh Sinha.

NAVI MUMBAI AUDITION

NAVI MUMBAI AUDITION


Press release 

  NaviMumbai- 20th of August 2019.
 
Dear Media Delegates,

Greetings from Saffrons-Eventz & Saffrons Entertainment !!
Hi,

Dear friends from media
Saffrons-Eventz & Saffrons Entertainment cordially invites you for the press conference to announce Beauty Contest
"Saffrons Show Stopper Hunt" for Saffrons Maharashtra Queen (Mrs) & Princess (Miss) Beauty & Talent Contest,
10 Shows in 10 Cities of Maharashtra.



The Winners from the Grand Finale will get lead role in this movie. 7 prominent roles in the movie.

The press conference was attended by Vijay Kalose-CMD-Saffrons-Eventz & Saffrons Entertainment,
 
Global Wellenes Ambassador & Spa Expert-Dr. Rekha Chaudhari, Ace Fashion, Choreographer-Nisha Harale, MS India-Komal Kiran, Mrs India-Priya Kanchan, Outdoor Partner-Amardeep Singh Vig & Parvez Khan & JD Institute Of Fashion Technology-Ms.Daljit Kaur,


Navi Mumbai auditions is on On Tuesday 20th of August 2019 between 3.00pm to 6.00pm at Oneline Wellnes Pvt Ltd
Trishul Gold Field, office nos. 4 & 5, Sector -11, Near Sarovar Vihar, CBD Belapur, Navi Mumbai 400614
office no.022-27563672.
 
Regional Finale is on September 2019 in Navi Mumbai.


Event Highlights.
 
 10 shows in 10 cities of Maharashtra.
Grand Finale of all 10 cities is in Mumbai.
  20 Miss & 20 Mrs contestants from each city will participate in the Regional Finale.
  3 Miss & 3 Mrs winners will be selected from each city of Maharashtra for the Grand Finale.
 30 Miss & 30 Mrs winners from Maharashtra will compete for the “Saffrons Show Stopper Hunt“ title.
  3 Miss & 3 Mrs winners will be crowned as “Saffrons Show Stopper 2019“:ie Winner, 1st Runner-up & 2nd Runner-up.  
 All the winners will be given lead role in the movie “Show Stopper”.
   All the winners will be groomed by experts from the industry.
   All the contestants will get free portfolios.
   All the winners will be trained for acting by experts from film industry.
 All the winners will get artist permit card. 
   No Swim Suit Round, No Bikini Round, No Skin Show.


This event is all about “Model Hunt” for the movie “Show Stopper”.

The contest is to support Women Empowerment and making women feel comfortable about themselves, whatever age

or the size. we’re on mission to groom India and we need you all with us.  

I request to all my media friends to carry this release in your prestigious Channel, News Papers, Magazines, Blogs and You Tube Channels.

About Saffrons :

Saffrons-Eventz is the event management company based in Mumbai with 28 years of experience in the event

industry. The company is owned by Vijay Kalose a fashion designer, a journalist & event organizer by profession.


‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...