वर्ल्ड वाइल्डलाइफ डे साजरा करण्यासाठी एपीक चैनल सादर करत आहेत भारतातले विविध वन्यजीव दाखवणारे निवडक शो
हवामान आणि स्थळांच्या बाबतीत भारत जेवढे विविध आहे तेवढेच संस्कृती आणि इतिहासात देखील आहे.जगभरातील विविध प्रकारच्या विविध वन्यजीवनांपैकी खूपसे वन्यजीव, प्राणी आणि अद्वितीय वसतिगृहे भारतात उपलब्ध आहे.
वर्ल्ड वाइल्डलाइफ डे च्या निमित्ताने, एपीक- इंडिया चा आपला इन्फोटेनमेंट चॅनेल आपल्या दर्शकांनसाठी घेऊन येतय देशातील सर्व भागांमधून वन्यजीव साजरा करणारी दिवसभराचे निवडक भागांची कार्यक्रम नामावली.
टॉम ऑल्टर ने निवेदन केलेले 'वाइल्डरनेस डेज'सेलेब्रीटी टायगर्स ऑफ इंडिया,मेन वरसीस एनीमल आणि स्ट्रीप्ड टेरर्स ऑफ सुंदरखाल हे लाइन-अप मधील काही कथा आहेत.
लाइन-अपमध्ये दोन वन्यजीव दस्तावेज देखील आहेत - पुरवोतार की परवाज़ आसामच्या प्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देणार्या प्रवासी पक्षांवर आधारित आहे; फोरेस्टींग लाईफ, जादाव पेयेंग यांचे जीवनकथा आहे, ज्यांनी ३५ वर्षामध्ये ब्रह्मपुत्र नदीच्या मध्यभागी वृक्ष लावून जगाचे पहिले मानव निर्मित वन तया केले आणि नदीच्या मुखाशी साचलेल्या वाळूचा बंधाराला स्वयं-स्थायी वन पर्यावरणात रूपांतरित केले. एक तासांचा विशेष, जंगल के बाहुबली हे भारतातील सुरम्य आर्द्र भूगर्भातील कॅनव्हास आणि त्यांचे विलक्षण वन्यजीव यांचे ओडिसी आहे.
वर्ल्ड वाइल्डलाइफ डेवरील विशेष विषयांवर बोलताना, कंटेंट अँड प्रोग्रामिंगचे प्रमुख अकाल त्रिपाठी म्हणाले की, "एपीक हा भारताचा उत्सव आहे आणि वन्यजीवनाचे जरी मीडिया मध्ये कमी प्रतिनिधित्व झाले आहे, ते जगातील सर्वात वैविध्यपूर्ण, अद्वितीय आणि नाजूक आहे. वर्ल्ड वाइल्डलाइफ डे वर दर्शकांना या अप्रतिस्थापणीय नैसर्गिक वारसामध्ये सादर आणि संवेदनशील करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
३ मार्च २०१९ रोजी केवळ एपीक चैनलवर दुपारी १२ ते सायंकाळी ७ या वेळेत प्रसारित केले जातील फक्त एपीक चैनलवर.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST