Saturday, February 9, 2019

हिमानी शिवपुरी साकारत असलेली आई तुम्हाला बधाई हो मधल्या दादीची आठवण करूनदेणार / हिमानी शिवपुरी साकारणार हप्पूच्या आईची म्हणजे `कटोरी अम्मा’ची नवी भूमिका.

सिनेमा आणि टीव्हीवरील कार्यक्रमांतून उत्तम कामगिरी करणाऱ्या अनुभवी अभिनेत्री हिमानी शिवपुरी आता अँड टीव्ही च्या 'हप्पू की उलटन पलटन' या नव्यामालिकेत विनोदी भूमिका साकारणार आहेतहिमानी यांनी चंदेरी पडद्यावर आणि टीव्हीवर अनेकानेक भूमिका साकारूनप्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत.हिमानी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या पदवीधर आहेतत्या हप्पूच्या आईची म्हणजे `कटोरी अम्माची नवी भूमिका साकारणार आहेतसुरेखा सिकरी यांनी`बधाई हो सिनेमात दादीचं कमालीचं पात्रं उभं केलं होतंया पात्रावरून प्रेरित असलेली नवी भूमिका हिमानी साकारतीलप्रेक्षकांसाठी ही पर्वणी असणार आहे.योगेश त्रिपाठी यांनी भाभीजी घर पर है या मालिकेतला भ्रष्ट ढेरपोट्या पोलीस अधिकारी दरोगा हप्पू सिंग साकारला आहेलोकांनीही या भूमिकेला मनापासूनपसंती दिली आहेहप्पू सिंग या भूमिकेला इतका भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर अँड टीव्हीने हप्पूची भूमिका मध्यवर्ती घेऊनहप्पूच्या आयुष्यातील इतरबाजू नव्या 'हप्पू की उलटन पलटन' मालिकेतून दाखवायचं ठरवलं आहेमॉडर्न कॉलनीमध्ये वाघोबा बनून फिरत असलेला हप्पू घरात भिजकं मांजर होतो का?घरात सतत टोमणे मारणारी बायको आणि हट्टी आई आणि नऊ मुलं यांच्यात हप्पूची काय वाट लागते ते या मालिकेत पाहायला मिळणार आहेपण हा कार्यक्रमपाहताना प्रेक्षकांची हसून हसून मुरकुंडी वळेल हे ऩिश्चित.

आपल्या भूमिकेविषयी हिमानी बोलत आहेत, ``या मालिकेचा भाग होताना मला अतिशय आनंद होत आहेही भूमिका प्रेक्षकांसाठी यापूर्वीच हास्य आणिकरमणूक घेऊन आलेली आहेभारतीयांना विनोद आवडतोच आणि आपल्या ताणतणावाच्या आयुष्यात तोच एक आधार असतो आपलाया मालिकेला प्रेक्षकांचाआणखी भरभरून प्रतिसाद लाभेल आणि माझ्या कटोरी अम्मा या हट्टी आईच्या भूमिकेलाही प्रेक्षक स्वीकारतील अशी मला आशा वाटतेही भूमिका हट्टी बाईचीअसली तरी तिला तिच्यात तिच्या काळचा एक चार्म आहेतिचे तिच्या सुनेबरोबर असलेले नातेतिचं वाढतं वय सासू-सुनेच्या नात्यातली गंमत जमंतआपल्यासमोर मांडते आहेमाझी भूमिका बधाई हो मधल्या दादीशी मिळती

हिमानी शिवपुरी प्रेक्षकांना खळखळून हसवायला अगदी सज्ज झाल्या आहेततुम्ही झाला आहात ना तयार?

अँड टीव्ही वर हप्पू सिंगची नवी मालिका लवकरच पहा!



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...