Thursday, June 22, 2023

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पाशा पटेल यांनी पटवून दिले बांबूचे महत्त्व. पाहा, 'कोण होणार करोडपती' विशेष, २४ जून, शनिवारी रात्री ९ वाजता, फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

                   'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पाशा पटेल यांनी पटवून दिले बांबूचे महत्त्व.

पाहा,'कोण होणार करोडपतीविशेष२४ जूनशनिवारी रात्री  वाजताफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

जनसामान्यांचा  लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या  कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्यया आठवड्यात ‘कोण होणार करोडपतीमध्ये शनिवारच्या ‘विशेष भागातपाशा पटेल हे हॉट सीटवर येणार आहेतपाशा पटेल 'कोण होणार करोडपती'चा खेळ फिनिक्स फाउंडेशनसाठी खेळणार आहेतया पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात पाशा पटेल यांच्याशी गप्पा रंगणार आहेतग्रामीण भागाचा विकास लक्षात घेता पाशा पटेल यांनी २००८ साली फिनिक्स फाउंडेशनची स्थापना केली . आता 'कोण होणार करोडपती'मध्ये जिंकलेली रक्कम पाशा पटेल  फिनिक्स फाउंडेशनच्या पुढील वाटचालीसाठी वापरणार आहेतपाशा पटेल पहिल्यांदा एखाद्या टीव्ही रिॲलिटी शोमध्ये आले आहेत.

           
पाशा पटेल 'कोण होणार करोडपती'च्या मंचावरून प्रेक्षकांना बांबूच्या लागवडीचे महत्त्व सांगणार आहेतत्यांनी चक्क काही वस्तू मंचावर बरोबर आणल्याज्या बांबूपासून बनविल्या आहेतबांबूच्या वस्तूंचा वापर आपण वाढवला पाहिजेह्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिलेसचिन खेडेकरांबरोबर गप्पा सुरू असताना  गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीनी  पाशा पटेल भावुक झालेत्यांच्या डोळ्यांतील अश्रू अनावर झालेसांगितलीगोपीनाथ मुंडे यांनी पाशा पटेल यांना कशा प्रकारे मदत केलीयाबद्दलची एक आठवण पाशा पटेल यांनी सांगितलीपाशा पटेल हे विमानाने प्रवास करत नाहीतते पहिल्यांदा विमानात  बसले तेव्हा घडलेला विनोदी किस्सा त्यांनी 'कोण होणार करोडपाती'च्या मंचावर सांगितलाआता फिनिक्स फाउंडेशनसाठी खेळताना 'कोण होणार करोडपाती'च्या खेळात ते  किती रक्कत जिंकतातहे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

                         'कोण होणार करोडपती'च्या खेळाबरोबरच पाशा पटेल यांचे मनोरंजक अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका,'कोण होणार करोडपतीविशेष२४ जूनशनिवारी रात्री  वाजताफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...