Wednesday, June 28, 2023

आयुष्याच्या बोटीला किनाऱ्यावर पोचायला कधी कधी मैत्रीचा ‘उनाड’ पणा लागतो! बघायला विसरु नका ८ जुलैपासून UNAADअगदी मोफ़त फक्त #JioCinema वर!

आयुष्याच्या बोटीला किनाऱ्यावर पोचायला कधी कधी मैत्रीचा ‘उनाड’ पणा लागतो! बघायला विसरु नका ८ जुलैपासून UNAADअगदी मोफ़त फक्त #JioCinema वर!

JioCinema प्रस्तुत, उनाड एक नवीन-उत्कृष्ट चित्रपट आहे, ही कहाणी  3 निश्चिंत तरुणांची  ,जे काही वादानंतर त्यांच्या जीवनात उलटसुलट बदल घडवून आणतात. आशुतोष गायकवाड, अभिषेक भरते, चिन्मय जाधव, हेमल इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असलेला आणि आदित्य सरपोतदार दिग्दर्शित, उनाड ८ जुलै रोजी खास JioCinema वर प्रदर्शित होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्कात रहा! #UnaadOnJioCinema @officialjiocinema.


JioCinema presents Unaad – a coming-of-age film, featuring 3 carefree youngsters who find themselves at odds with life after an altercation changes their life upside down. Starring Ashutosh Gaikwad, Abhishek Bharate, Chinmay Jadhav, Hemal Ingale, and directed by Aditya Sarpotdar, Unaad will premiere exclusively on JioCinema on 8th July. Stay tuned for more details! #UnaadOnJioCinema @officialjiocinema
 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...