Thursday, June 15, 2023

महेश मांजरेकर, शिवाजी साटम आणि सचिन खेडेकर यांच्या मैत्रीचे अनोखे बंध पाहा,'कोण होणार करोडपती' विशेष, १७ जून शनिवार रात्री ९ वाजता, फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

महेश मांजरेकरशिवाजी साटम आणि सचिन खेडेकर यांच्या मैत्रीचे अनोखे बंध पाहा,'कोण होणार करोडपतीविशेष१७ जून शनिवार रात्री  वाजताफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

 जनसामान्यांचा  लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या  कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य.या आठवड्यात ‘कोण होणार करोडपतीमध्ये शनिवारच्या ‘विशेष भागातअभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते शिवाजी साटम हे हॉट सीटवर येणार आहेतकॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेसाठी महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेतया पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्याशी गप्पा रंगणार आहेतया जुन्या मित्रांसोबत रंगणाऱ्या गप्पा आणि किस्से पाहणे हे प्रेक्षकांसाठी खास असणार आहेत्याशिवाय 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर तीन जुने मित्र एकत्र येणार आहेतते पाहणे नक्कीच गमतीदार असेल.  पहिल्यांदा झालेली भेट ते आत्तापर्यंत एकत्र केलेली सगळी कामे यांबद्दलचे किस्से  प्रेक्षकांना पाहायला मिळतीलमहेश मांजरेकरशिवाजी साटम आणि सचिन खेडेकर यांच्या मैत्रीचे अनोखे बंध आपल्याला या विशेष भागातून पाहायला मिळणार आहेत.


चिन खेडेकरमहेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांचा गप्पा फारच रंगल्याशिवाजी साटम यांनी आपले पहिले नाटक संगीत वरदान या वेळचा किस्सा सांगत पहिल्यांदा ते प्रेक्षकांना कसे सामोरे गेले याची आठवण सांगितलीत्या वेळी महेश मांजरेकर यांनी  'कूछ तो गडबड हैअसे म्हणत शिवाजी साटम यांची फिरकी घ्यायचा प्रयत्न केलामहेश मांजरेकर यांनी आपल्या पहिल्यावाहिल्या ऑडिशनची आठवण या वेळी सांगितली.  मैत्री विशेष अशा या भागात सचिन खेडेकरमहेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्या आजवरच्या मैत्रीचे किस्से पाहायला मिळणार आहेतविशेष म्हणजे या दिग्गज कलाकारांना एकाच वेळी एकाच मंचावर पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहेकॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेसाठी महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेतमहेश मांजरेकर स्वतः कॅन्सरच्या आजारातून बरे होऊन आले आहेततर कॅन्सर पेशंट्सना कोणत्याही प्रकारे जी काही मदत करता येईलत्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेणारअसे त्यांनी सांगितले.  

                   'कोण होणार करोडपती'च्या खेळाबरोबरच महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांचे मनोरंजक अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका,'कोण होणार करोडपतीविशेष१७ जूनशनिवारी रात्री  वाजता,फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

                

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...