Wednesday, January 16, 2019

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती & ती’ ची वाढणार आतुरतानुकतेच प्रदर्शित झाले पुष्करप्रार्थनासोनालीच्या ‘ती & ती’ चे मोशन पोस्टर

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित आणि पुष्कर जोगप्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ती & ती’ चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेचडिजीटल मिडीयावर लाँच करण्यात आले आहेसुरुवातीला ‘ती’ आणि ‘ती’ कोण असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता पण काही दिवसां अगोदरच रिलीझ झालेल्या याचित्रपटाच्या पोस्टरमधून प्रेक्षकांना याचे उत्तर मिळाले आहेआता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी या चित्रपटाची टीम सादर करत आहे ‘ती & ती’ चे मोशनपोस्टर.

या अर्बन रोमँटिक कॉमेडी चित्रपटात पुष्कर जोगसोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांची लीड भूमिका आहे हे सर्वांना ठाऊक झाले आहेपण चित्रपटाची कथानेमकी काय असेल याविषयी प्रेक्षकांच्या मनात नक्कीच कुतुहल तयार झाले असेलतसेच दिग्दर्शिका म्हणून मृणाल कुलकर्णी यांचा हा तिसरा मराठी चित्रपटआहेत्यामुळे पण या चित्रपटाची आतुरता अनेकांना हमखास असणार.

आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहेपुष्कर जोगआनंदपंडीतमोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत.

प्रेमाचा लव्ह ट्रँगलएक आगळी-वेगळी इंटरेस्टिंग स्टोरी आणि त्याचसोबतीला चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांची होणारी लंडन सफारी या सर्व गोष्टींमुळे पुष्कीउर्फ पुष्कर जोगप्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांचे फॅन्स देखील ‘ती & ती’ साठी खूपच जास्त आतुर झाले आहेतभन्नाट लव्हस्टोरी असलेला ‘ती &ती’ चित्रपट येत्या  मार्च २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

*NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses*

  *NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses* (From left) Mr. Takeo Ueno W...