Saturday, January 26, 2019


वन शॉटमध्ये सीन पूर्ण करताना आणि निलांबरीचं निळू भाऊ करताना होणार हास्य कल्लोळ

एकीकडे वन शॉटमध्ये सीन शूट करण्याच्या दरम्यानदिग्दर्शकाकडून कलाकाराला डायलॉग नेमका कसा बोलला गेला पाहिजे  हे सांगताना उडणारी धमाल आणि त्यानंतर कलाकाराचे झालेले कनफ्युझन यामुळे हास्य कल्लोळ माजेल हे नक्की. तर दुसरीकडे मुलाखती दरम्यान, ‘निलांबरी’ या एका साध्या-सोप्या नावातून निळू भाऊनिल आर्मस्ट्राँग अशी नावं चुकून उच्चारली जाणे म्हणजे आत्मविश्वास कमी असल्याचे लक्षण आहे. प्रत्येकामध्ये न्युनगंड असतोत्यावर मात करुन आपण यशस्वी व्हायला हवंअसं निलांबरी यांचं म्हणणं प्रेक्षकांना किती हसवतं हे पुढील आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.





No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...