Thursday, January 31, 2019

सचिन आणि संगीता अहिर यांच्यावरळी फेस्टिव्हलमधील संगीत, कला, सांस्कृतिक कार्यक्रमात रंगली वरळी

संगीता आणि सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आयोजित केलेला दोन दिवसीय 'वरळी फेस्टिवल' हा उत्साहवर्धक वातावरणात धमाकेदारपणे २६ आणि २७ जानेवारी रोजी  पार पडलावरळी सी फेसचे रूप या दोन दिवसांसाठी पूर्णपणे पालटून गेले होते. वरळी समुद्रकिनारा हा विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य संस्कृती, खेळ, विविध गोष्टींची आणि पदार्थांची भव्य दिव्य बाजारपेठ आणि लोकनृत्य, संगीत या सगळ्याने सजला होता




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...