Friday, January 18, 2019


महेश मांजरेकर, सिध्दार्थ, सौरभ आणि ग्लॅमरस अभिनेत्रींच्यासर्व लाईन व्यस्त आहेतचा ट्रेलर प्रदर्शित


समीर’...एकुलता एक मुलगा,तो ही मनाने आणि राहणी मानाने एकदम साधा पण त्याचं लव्हमॅरीज होणार असे गडबडे बाबांनी केलेले भाकीत. एक सेबढकर एक, नटखट, प्रेमळ, ग्लॅमर सतरुणी आणि जिगरी दोस्त बाब्याचे लव्ह टीप्स...या सर्व गोष्टीं मुळे एंटरटेनमेंट पॅकेज असलेल्यासर्व लाईन व्यस्त आहेतचित्रपटात खूपसारे मनोरंजक किस्से आणि धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे

अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शितसर्व लाईन व्यस्त आहेतया चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहेट्रेलर मधून प्रेक्षकांना याचा अंदाज आलाच असेल की मैत्री, फ्लर्टिंग, प्रेम, लग्न हे जर आयुष्यात असेल तर आयुष्य एक रोलर कोस्टर राईड होऊन जाते

या चित्रपटात सिध्दार्थ जाधवने बाब्याची आणि सौरभ गोखलेने समीर ची भूमिका साकारली आहे. आणि समीरच्या आयुष्यात येणा-या मुलींची भूमिका संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी आणि राणी अग्रवाल या अभिनेत्रींनी साकारली आहे. ट्रेलरतर अफलातून आणि मनोरंजक तर आहेच पण गडबडे बाबा या व्यक्ती ने धमाल डायलॉग बाजी करुन प्रेक्षकांची चित्रपटा प्रती उत्सुकता नक्की चवाढवली असणार. सर्वांचे लाडके महेश मांजरेकर यांनी साकारलेले गडबडे बाबा पात्रं लोकप्रिय होणार यात शंकानाही. तसेच  कमलाकर सातपुतेमाधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे या कलाकारांनी देखीलसर्व लाईन व्यस्त आहेत’ ची रंगत वाढवली आहे

आयुष्यात प्रेम नाही नाकेलंतर ते आयुष्यव्यर्थ आहे असं सांगणारासर्व लाईन व्यस्त आहेतचित्रपट १ फेब्रुवारी ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...