Thursday, January 24, 2019



अहिल्याकरवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास

प्रत्येक व्यक्तीकडे सांगण्यासारखी एक अनोखी गोष्ट असते आणि जर तुम्हांला जगात काही बदल करायचे असल्यास तर सर्वात पहिले तुम्ही तुमची गोष्ट बदलायला हवी”... असा एक महत्त्वपूर्ण संदेश अहिल्याया चित्रपटाच्या निमित्ताने अधोरेखित केला जाणार आहे. रेड बल्ब स्टुडियोज प्रस्तुत अहिल्याया चित्रपटात अहिल्या पाटीलया महिला पोलिसचा एक कॉन्सटेबल ते आयपीएस पोलिस अधिकारीहा प्रवास दाखवण्यात येणार आहे.

सुधीर चारी निर्मित आणि राजू पार्सेकर दिग्दर्शित-लिखित या चित्रपटात कर्तबगार आणि डॅशिंग महिला पोलिस साकारले आहे. 

मेहनतीने आणि आत्मविश्वासाने आयपीएस पोलिस अधिकारी झालेल्या महत्त्वांकाक्षी अहिल्याची अभिमानास्पद गोष्ट लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायाला मिळणार आहे.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026

  Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ...