Wednesday, May 17, 2023

बँक ऑफ बडोदा’च्या वतीने तिमाही आणि 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाकरिता आर्थिक निकालांची घोषणा


बँक ऑफ बडोदा’च्या वतीने तिमाही आणि 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाकरिता आर्थिक निकालांची घोषणा

 Shri Lalit Tyagi, Executive Director, Shri Ajay K Khurana, Executive Director, Shri Sanjiv Chadha, Managing Director & CEO, Shri Debadatta Chand, Executive Director, Shri Joydeep Dutta Roy, Executive Director and Shri Ian Desouza–Chief Financial Officer\

                                                             ठळक मुद्द

• बँक ऑफ बडोदा (बीओबीने आर्थिक वर्ष23 साठी नफ्यात ~2वाढ नोंदवली आणि अनुक्रमे रुपये 4,775 कोटी (+168% साल-दरसालआणि रुपये 14,110 कोटी (+94% साल-दरसालचा आतापर्यंतचा सर्वोच्च तिमाही आणि वार्षिक निव्वळ नफा घोषित केला.

• नफ्यातील या महत्त्वपूर्ण सुधारणेचा परिणाम म्हणून आर्थिक वर्ष 23 साठी बँकेच्या मालमत्तेवर परतावा (आरओए) 43 बीपीएस’नी साल-दरसाल 1.03% (आर्थिक वर्ष 23) वर सुधारला आहेचौथी तिमाही आर्थिक वर्ष 23 साठी आरओए 77 बीपीएस’नी साल-दरसाल 1.34% ने सुधारला.


• त्याचप्रमाणेआर्थिक वर्ष 23 साठी बँकेचा इक्विटी ऑन रिटर्न (आरओई) 648 बीपीएस’ने वाढून 18.34% झालाचौथी तिमाही आर्थिक वर्ष 23 साठी इक्विटी ऑन रिटर्न 24.82% आहेसाल-दरसाल 1321 बीपीएस.


• नफ्यातील या मजबूत वाढीला चौथी तिमाही आर्थिक वर्ष 23 आणि आर्थिक वर्ष 23 साठी अनुक्रमे 33.8% आणि 26.8% च्या सशक्त निव्वळ व्याज उत्पन्नाच्या (एनआयआयवाढीचे समर्थन करण्यात आले.


• सातत्यपूर्ण एनआयआय वाढ हे 18.5% (साल-दरसालच्या वाढीसह निव्वळ व्याज मार्जिन (NIM) मधील ट्रॅक्शनच्या वाढीस कारणीभूत आहेजे 16 बीपीएस तिमाही ते तिमाही  / 45 बीपीएस साल-दरसाल वाढून तिमाही समाप्ती संपूर्ण आर्थिक वर्ष 23साठी 3.53% आणि 28 बीपीएस झाले.


• उत्पन्नातील मजबूत वाढ आणि Opex मधील कमी वाढीमुळे चौथी तिमाही आर्थिक वर्ष 23 साठी 43.3% साल-दरसाल आणि आर्थिक वर्ष 2023 साठी 20% साल-दरसाल मजबूत कामकाज नफ्यात वाढ झाली.


• बँकेने उत्पन्नाच्या खर्चात 152 बीपीएसची कपात केली आहे आणि आर्थिक वर्ष 23 साठी 47.72% उत्पन्न गुणोत्तर खर्च नोंदवला आहे.


• बँक ऑफ बडोदाने जीएनपीएमध्ये साल-दरसाल 282 बीपीएस आणि तिमाही ते तिमाही 74 बीपीएस ते 3.79% ने तीव्र घट करून मालमत्ता गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा केली आहे. साल-दरसाल 83 बीपीएस आणि तिमाही ते तिमाही 10 बीपीएसच्या कपातीसह बँकेचा एनएनपीए 0.89% वर सुधारला.


• बँक ऑफ बडोदा’चा प्रोव्हिजन कव्हरेज रेशो (पीसीआरटीडब्ल्यूओसह 92.43% आणि टीडब्ल्यूओशिवाय 77.19% वर सशक्त राहिला.


  • मालमत्तेच्या गुणवत्तेतील या मजबूत आणि शाश्वत सुधारणामुळे बँकेसाठी चौथी तिमाही आर्थिक वर्ष 23 साठी 0.14% आणि आर्थिक वर्ष 23 साठी 0.53% इतका विक्रमी कमी क्रेडिट खर्च झाला आहे.
  • बँक ऑफ बडोदाच्या ग्लोबल अॅडव्हान्सेसने चौथी तिमाही आर्थिक वर्ष 23 मध्ये 18.5% ची मजबूत वार्षिक वृद्धी नोंदवली आहे, ज्याचे मजबूत रिटेल लोन बुक वाढले. वाहन कर्ज (24.4%), गृह कर्ज (19.5%), वैयक्तिक कर्ज (101.5%), तारण कर्ज (18.0%), शैक्षणिक कर्ज (21.8%) यांसारख्या उच्च लक्ष्यित क्षेत्रातील वाढीमुळे बँकेच्या ऑर्गेनिक रिटेल अॅडव्हान्सेस 26.8% वाढ झाली.
  • बँकेने 31 मार्च 2023 पर्यंत रुपये 21,73,236 कोटीचा एकूण व्यवसाय साधला, 16.6% वार्षिक वाढ नोंदवली.
  • बँक मंडळाने आवश्यक मान्यतेच्या अधीन राहून प्रति समभाग रुपये 5.5 लाभांश घोषित करण्याची शिफारस केली आहे.

 


नफा

  • बँक ऑफ बडोदाच्या वतीने चौथी तिमाही आर्थिक वर्ष 23 मध्ये रुपये 4,775 कोटींचा स्वतंत्र निव्वळ नफा नोंदवला आहेतर चौथी तिमाही आर्थिक वर्ष मध्ये रुपये 1,779 कोटी नफा झाला होतायामध्ये वार्षिक 94% ने वाढ झाली आणि आर्थिक वर्ष23 साठी रुपये 14,110 कोटी राहिला.
  • निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआयचौथी तिमाही आर्थिक वर्ष 23 मध्ये 33.8% ने वाढून रुपये 11,525 कोटी झालेएनआयआयने आर्थिक वर्ष 23 साठी 26.8% वार्षिक वाढ नोंदवली आहे आणि ती रुपये 41,355 कोटी आहे.
  • जागतिक एनआयएम (ग्लोबल एनआयएमचौथी तिमाही आर्थिक वर्ष 23 मध्ये 3.53% आहे, 45 बीपीएसची वार्षिक वाढएनआयएम आर्थिक वर्ष 23 साठी 3.31% तर आर्थिक वर्ष 22 साठी 3.03% आहे.
  • चौथी तिमाही आर्थिक वर्ष 23 मध्ये देशांतर्गत एनआयएम (डोमॅस्टीक एनआयएम) 3.65% असून 51 बीपीएसची वाढआर्थिक वर्ष 23 साठी एनआयएम 3.42% तर आर्थिक वर्ष 22 साठी 3.09% राहिला.
  • चौथी तिमाही आर्थिक वर्ष 23 मध्ये आगाऊ रकम (अॅडव्हान्स)वरील उत्पन्न 8.47% पर्यंत वाढले जे चौथी तिमाही आर्थिक वर्ष 22 मध्ये 6.81% होते.

मालमत्ता गुणवत्ता


  • चौथी तिमाही आर्थिक वर्ष23 मध्ये बँकेचा सकल एनपीए 32% साल-दरसालने कमी होऊन रुपये 36,764 कोटी तसेच वजावटीनंतरचे एनपीए रेशो चौथी तिमाही आर्थिक वर्ष 23 मध्ये 3.79% वरून चौथी तिमाही आर्थिक वर्ष 22 मध्ये 6.61% पर्यंत सुधारला.
  • बँकेचा निव्वळ एनपीए रेशो चौथी तिमाही आर्थिक वर्ष 23 मध्ये 0.89% इतका विक्रमी नीचांकी आहेजो चौथी तिमाही आर्थिक वर्ष 22 मध्ये 1.72% होता.
  • चौथी तिमाही आर्थिक वर्ष 23 मध्ये टीडब्ल्यूओ वगळून 77.19% सह बँकेचे प्रोव्हिजन कव्हरेज रेशो 92.43%.
  • स्लिपेज रेशो चौथी तिमाही आर्थिक वर्ष 23 साठी 1.02% पर्यंत घसरले जे चौथी तिमाही आर्थिक वर्ष 22 मध्ये 2.52% होतेआर्थिक वर्ष23 साठी स्लिपेज रेशो 54 बीपीएसने कमी होऊन 1.07%.
  • चौथी तिमाही आर्थिक वर्ष 23 साठी क्रेडिट कॉस्ट 0.14% आणि वार्षिक 0.53% आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे अल्ट्रा झकास ओटीटीवर!

 हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’  भेटायला   येत आहे अल्ट्रा झकास ओटीटीवर!  रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रप...