Wednesday, May 3, 2023

जिवाची होतिया काहिली मालिकेत अभिनेत्री उषा नाईक भद्राक्का च्या भूमिकेत.

जिवाची होतिया काहिली मालिकेत अभिनेत्री उषा नाईक भद्राक्का च्या भूमिकेत.




                  सोनी मराठी वाहिनीवरील 'जिवाची होतीया काहिलीही मालिका मराठी आणि कानडी यांच्यामधल्या प्रेमावर भाष्य करते आहेप्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडीअभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोयतसेच प्रतीक्षा शिवणकर हिचा कानडी अंदाजसुद्धा प्रेक्षकांना आवडतो आहेमराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते आहेसोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अग्रेसर आहेसोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'जिवाची होतिया काहिलीया प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहेसध्या मालिका रंगतदार वळणावर येऊन पोचली आहेअर्जुन आणि रेवथी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहेपण आता कार्तिकच्या येण्यामुळे मालिकेने वेगळे वळण घेतले असून अर्जुन आणि रेवथी यांच्या प्रेमात अडथळा पाहायला मिळतो आहे.


                     आता मालिकेत एन्ट्री होणार आहे भद्राक्काचीभद्राक्काच्या भूमिकेत उषा नाईक या दमदार अभिनेत्री  पाहता येणार आहेतउषा नाईक यांनी विविध चित्रपट आणि मालिका यांमधून आपल्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहेआता एका वेगळ्या भूमिकेत त्या प्रेक्षकांसमोर येणार आहेतमालिकेतील त्यांच्या  वेषभूशेबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा होईल यात काही शंका नाहीभद्राक्का ही रेवथीच्या अप्पांची बहीण आहेती कोकटनूरांच्या घरी आल्यानंतर  आप्पांचाही  थरकाप उडाला आहेभद्राक्काच्या येण्याने वाड्यात कोणते नवीन वादळ येणारहे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहेरेवथी आणि अर्जुन यांच्या आयुष्यात भद्राक्काच्या येण्याने  काय बदल होतीलहे आता पाहता येईल.

                     मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांच्या या  प्रेमकहाणीमध्ये काही नवे आश्चर्यकारक बदल पाहायला मिळताहेत का?  पाहा,  'जिवाची होतिया काहिलीसोमते शनिसंध्या. 7.30 वासोनी मराठी वाहिनीवर.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...