Friday, August 16, 2019

MHJ season - 3 nava hungaam - starting from 19th Aug

MHJ season - 3 nava hungaam - starting from 19th Aug


महाराष्ट्राची हास्यजत्रा - नवा हंगाम  १९ ऑगस्टपासून सोनी मराठीवर

  १९ ऑगस्टपासून तुम्ही अनुभवणार विनोदवीरांची नवी कमाल

१९ ऑगस्टपासून सोनी मराठीवर सुरू होणार महाराष्ट्राची हास्यजत्रा - नवा हंगाम

आनंदाचे आणि हास्याचे क्षण  देणाऱ्या हास्यजत्रेचा नवा हंगाम १९ ऑगस्टपासून सोनी मराठीवर सुरू होणार आहेसोनी मराठीवर  लाँच झालेल्या प्रोमोमधूनहास्यजत्रेतल्या गाजलेल्या स्पर्धकांच्या टोळीबरोबरच परीक्षकांची या मंचावरील धमाल दिसतेयावरून हास्यजत्रेचा नवा हंगाम पूर्वीच्या दोन पर्वांच्या तोडीसतोड असेलयाचा अंदाज येतोया नव्या सिझनमध्ये दुसऱ्या पर्वाप्रमाणेच सोमवार - मंगळवार कलाकार स्पर्धक प्रेक्षकांना हसवतील तर इतर स्पर्धकांचीविनोदबुध्दी बुधवार - गुरूवारी प्रेक्षकांसमोर येणार आहेया नव्या हंगामात सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक सोमवार - मंगळवारी सादर होणारे भाग जजकरतील तर विनोदाचं अचूक टायमिंग असणारे मकरंद अनासपुरे आणि मेलोड्रामा क्वीन अलका कुबल बुधवार - गुरूवारच्या भागांत परीक्षकांच्या खुर्चीतबसणार आहेततर गेल्या दोन पर्वांची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी या पर्वातही सूत्रसंचालिकेची भूमिका बजावणार आहे.

दरम्यान हास्यजत्रेची गेली दोन पर्व सुपरहिट ठरली होतीदोन वेगळ्या ग्रुपमध्ये भरलेल्या या विनोदाच्या जत्रेत बऱ्याच नवीन चेहऱ्यांनी प्रेक्षकांना खळखळूनहसवलंहास्यजत्रेतले हे स्पर्धक तिसरं पर्व ही सुपरहिट करण्यासाठी आता सज्ज झाले आहेततेव्हा महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा हा नवा हंगाम पहायला विसरूनकासोमवार ते गुरुवार रात्री  वाजता  फक्त सोनी मराठीवर

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...