Saturday, November 3, 2018

दिवाळीच्या ‘सौम्यशुभेच्छा
जॉन्सन्स बेबीमधील सौम्य उत्पादनांची श्रेणी दिवाळीत भेट द्या !!!

मुंबई, २ नोव्हेंबर २०१८ :-  यंदाच्या दिवाळी उत्सवात, नव्या आई- बाबांना भेट द्या जॉन्सन्स बेबीच्या बेबी केअर श्रेणीतील सौम्य उत्पादनांची. नव्याने आई-बाबा झालेल्यांना ही अगदी आदर्श भेट ठरेल. जॉन्सन्स बेबीच्या या बेबी केअर उत्पादनांमध्ये अगदी कमी घटकांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ही उत्पादने अगदी सौम्य स्वरुपाची झाली आहेत. तसेच ही उत्पादने विशिष्ट बांधणीच्या, नावीन्यपूर्ण पॅकेजिंगमध्ये देण्यात आलेली आहेत. केवळ बाळाचे अंग स्वच्छ करणे वा त्यावरील कोरडेपणा घालवणे इतकेच काम ही उत्पादने करीत नाहीत, तर बाळाच्या प्रत्येक वयात व त्याच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची काळजी घेण्याचे व त्याचे आई-वडिलांशी नाते दृढ करण्याचेही काम ‘जॉन्सन्सची ही सौम्य उत्पादने करतात. 

जॉन्सन्स बेबी केअर उत्पादनांची संपूर्ण श्रेणी दुकानांमध्ये व अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, फर्स्टक्राय व बिग बास्केट या वेबसाईट्सवर ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध आहे. बाळाच्या सर्व गरजा नीट भागण्यासाठी उत्पादने संमिश्र स्वरुपात खरेदी करा. उदाहरणार्थ, बाळाची अगदी नाजूकपणे स्वच्छता करण्यासाठी, त्याच्या त्वचेवरील कोरडेपणा घालवण्यासाठी आणि त्याचे रक्षण करण्यासाठी बेबी शाम्पू, टॉप-टूृ-टो वॉश, बेबी लोशन आणि बेबी क्रीम यांचा संच खरेदी करा. बाळाच्या नवीन आई-बाबांना अगदी आवश्यक अशी ही भेट असणार आहे. तसेच बाळाच्या आगमनाची चाहूल लागलेल्या पालकांनादेखील विशेष प्रसंगी या संचाची भेट देता येईल.


चला, या दिवाळीत सौम्य उत्पादने निवडून आनंद साजरा करूया.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...