Saturday, November 17, 2018

&TVवरील लाल इश्क मालिकेत सनम जोहर होणार इच्छाधारी नाग
सनम जोहर आणि अबिगिल पांडे या जोडीने पडद्यावरील त्यांच्या केमिस्ट्रीमुळे आपली मनं जिंकली आहेतडान्स शोमधल्या त्यांच्या बहारदार कामगिरीसाठी या जोडीला अनेक बक्षीसेही मिळाली आहेतपडद्याबरोबरच पडद्याबाहेरील प्रत्यक्ष आयुष्यातील त्यांच्या प्रेमालाही प्रेक्षकांची पसंती आणि प्रेम मिळत आहेउत्तम मार्गावरून जात असतानाचसनम आता त्याच्या प्रेमातील जोडीदाराबरोबर टीव्हीवर पदार्पण करत आहेटीव्हीच्या चंदेरी पडद्यावर ही खरीखुरी जोडी आता रोमान्स करणार आहेही जोडी&TVवरील लाल इश्क मालिकेच्या सुपरनॅचरल वळण असलेल्या नव्या भागात दिसणार आहे.

नवीन कथेसाठी ही जोडी एकत्र काम करणार ही आनंदाची बातमी आहेचशिवाय सनम यात शरीर बदलणाऱ्या नागाची भूमिका करत आहे हे विशेषहोबरोबरच ऐकताय तुम्हीदीप्ती कालवानी यांच्या सनी साइड अपद्वारे दिग्दर्शित करण्यात आलेल्या एका भागात हा हॉट अभिनेता वेगळ्याच अवतारात दिसणार आहेया कथेत अबिगिल प्रीती या प्रेम (सनम जोहर)शी लग्न झालेल्या विवाहितेची भूमिका साकारते आहेकथा जसजशी उलगडत जातेतसं आपल्याला कळतं की प्रेम हा खरंतर दुष्ट इच्छाधारी नाग आहेत्याने प्रीतीला संमोहित करून जाळ्यात अडकवलं आहेएका आभासी जगात अर्थात ज्याला आपण मायाजाल म्हणतो त्यात बंदिस्त केलं आहे.

सुपरनॅचरल प्रकारात अभिनय करण्याच्या पहिल्या अभिनयाबद्दल अबिगिल बोलत होत्या, ``मी आणि सनमने यापूर्वीही एकाच भागासाठी एकत्र काम केलं आहेपरंतु लाल इश्क करण्याचा आमचा अनुभव अतिशय वेगळा होताया मालिकेतल्या भागासाठी आमची जोडी एकत्र आहेसनम नकारात्मक (एका दृष्ट शरीर बदलणाऱ्या सापाची)भूमिका साकारत आहेसुरुवातीला कथा आम्हाला जरा वेगळी वाटलीपण आता त्यात काम केल्यावर आम्ही दोघंही आश्चर्यचकीत झालो आहोत.’’ त्या पुढे म्हणाल्या, ``सुपरनॅचरल प्रकारात काम करण्याचा माझा पहिलाच अनुभव होता आणि तो खूपच छान होता&TVने सनमबरोबर लाल इश्कमध्ये काम करण्याची ही संधी दिली यासाठी मी अतिशय आनंदित आहे.’’


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...