Saturday, July 8, 2023

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर रेणुका शहाणे आणि अमेय वाघ.पाहा, 'कोण होणार करोडपती' विशेष भाग - ८ जुलै, शनिवारी रात्री ९ वाजता, फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर रेणुका शहाणे आणि अमेय वाघ.पाहा, 'कोण होणार करोडपती' विशेष भाग - ८ जुलै, शनिवारी रात्री ९ वाजता, फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

जनसामान्यांचा  लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या  कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्यया आठवड्यात ‘कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच्या शनिवारच्या ‘विशेष भागातरेणुका शहाणे आणि अमेय वाघ हे हॉट सीटवर येणार आहेतरेणुका शहाणे आणि अमेय वाघ 'कोण होणार करोडपती'चा खेळ मुक्तांगण मित्रसाठी खेळणार आहेत.  मुक्तांगण मित्र या फाउंडेशनसाठी ते 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेतया पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात रेणुका शहाणे आणि अमेय वाघ यांच्याशी गप्पा रंगणार आहेत.


रेणुका शहाणे आणि अमेय वाघ हे 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर व्यक्त झालेसचिन खेडेकरांबरोबर त्यांच्या गप्पा रंगल्यात्यांनी याआधी फार सुंदर अशा कलाकृतींमध्ये एकत्र काम केले आहेअमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांचा गाजलेला चित्रपट मुरंबामुरंबा चित्रपटाशी निगडित  आठवणी या वेळी त्यांनी व्यक्त केल्यारेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर यांनी सैलाब या हिंदी मालिकेत एकत्र काम केले होतेत्याच्या आठवणी आज 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर डोळ्यासमोर उभ्या राहिल्यायामागचं विशेष कारण म्हणजे रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर यांना सैलाब मालिकेचे दिग्दर्शक रवी राय हे व्हिडिओ कॉलद्वारे  भेटलेत्या वेळी मालिकेच्या जुन्या आठवणी  मंचावर ताज्या झाल्या.  रेणुका शहाणे आणि अमेय वाघ हे 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर मुक्तांगण मित्र या फाउंडेशनसाठी खेळणार आहेतमंचावर चर्चा रंगली रेणुका शहाणे आणि अमेय वाघ यांच्या जोडीदारांचीअमेय आणि साजिरी यांची पहिली भेट ते लग्न असा आत्तापर्यंतचा प्रवास त्याने या मंचावर सांगितलारेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांच्या भेटीचा किस्सा त्यांनी  सांगितला.


आता मुक्तांगण मित्रसाठी खेळताना 'कोण होणार करोडपाती'च्या खेळात रेणुका शहाणे आणि अमेय वाघ  किती रक्कत जिंकतातहे पाहणे उत्सुकतेचे ठरेलपाहायला विसरू नका,'कोण होणार करोडपती' - विशेष जुलैशनिवारी रात्री  वाजताफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026

  Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ...