Monday, July 24, 2023

कोण होणार करोडपतीच्या मंचावर सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांच्यासोबत रंगणार गप्पांची मैफिल

कोण होणार करोडपतीच्या मंचावर 

सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांच्यासोबत रंगणार गप्पांची मैफिल

पाहा, 'कोण होणार करोडपतीविशेष भाग - १५ जुलैशनिवारी रात्री  वाजताफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

  



जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या  कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्यया आठवड्यात सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित ही जोडी हॉट सीटवर येणार आहेत. ‘कोण होणार करोडपतीमध्ये नर्मदा नवनिर्माण अभियान साठी खेळणार आहेतया पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांच्याशी गप्पा रंगणार आहेतप्रेक्षकांची हि आवडती जोडी  होणार करोडपती मध्ये एकत्र येणार आहेतसुमित राघवन यांनी त्यांच्या सुरेल आवाजात या विशेष भागाची सुरवात केलीया विशेष भागात सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांनी त्यांना समाजाप्रती असलेल्या भावना आणि विषय या मंचावर मांडलेचिन्मयी सुमित यावेळी मराठी शाळांबद्दल व्यक्त झाल्यात्यांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळेतच का दाखल केले याबद्दल त्या म्हणाल्या.


            सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित हे नेहमी चर्चेचा विषय असलेली जोडी आता कोण होणार करोडपातीच्या मंचावर येत आहेयावेळी सचिन खेडेकरांसोबत त्यांच्या कमाल गप्पा रंगल्यासुमित राघवन च्या सुरेल आवाजात या विशेष भागाची सुरवात झाली त्यानंतर नर्मदा नवनिर्माण अभियान यांचासाठी  हा करोडपतीचा खेळ सुमित आणि चिन्मयी खेळणार आहेतसचिन खेडेकरांसोबत चिन्मय आणि सुमित यांच्या सुंदर गप्पा रंगल्यासुमित आणि चिन्मयी ची भेट कशी झाली त्यांनी त्यांच्या करियर ची सुरवात कशी केली याबद्दल धमाल किस्से आपल्याला या विशेष भागात पाहायला मिळणार आहेतमराठी शाळांचे महत्व यावेळी सुमित आणि चिन्मयी यांनी पटवून दिलेमराठी शाळा टिकवणे किती महत्वाच्या आहेत याबद्दल ते बोलले.


        नाटकसिनेमामालिका असा ऑल राऊंड पेर्फोमन्स करणारी हि सुमित आणि चिन्मयी यांची जोडीचा सहभाग असलेला 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग १५ जुलै रोजी रात्री  वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेलजिंकलेली रक्कम ते नर्मदा नवनिर्माण अभियान यांना देणार आहेतआता नर्मदा नवनिर्माण अभियान साठी खेळताना 'कोण होणार करोडपाती'च्या खेळात ते किती रक्कत जिंकतातहे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.


पाहायला विसरू नका,'कोण होणार करोडपतीविशेष१५ जुलैशनिवारी रात्री  वाजताफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...