Thursday, July 13, 2023

मराठी टेलिव्हिजन वर जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर बाप लेकीची जोडी पहिल्यांदा एकत्र.

मराठी टेलिव्हिजन वर जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर बाप लेकीची जोडी पहिल्यांदा एकत्र.




 जनसामान्यांचा  लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या  कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्यया आठवड्यात मराठी टेलिव्हिजन वर जॉनी लिव्हर आणि  जेमी लिव्हर बाप लेकीची जोडी पहिल्यांदा एकत्र येणार आहेत. ‘कोण होणार करोडपतीमध्ये शनिवामिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई साठी खेळणार आहेतते स्वतः मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई चे अध्यक्ष आहेतकॉमेडी च्या भविष्यासाठी ते 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेतया पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांच्याशी गप्पा रंगणार आहेतबाप लेकीची हि जोडी पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजन वर एकत्र येणार आहेतत्यांच्यासोबत व्ही आय पीनवीन प्रभाकरनितीन भांडारकर आणि दिवेश शिवणकर हे विनोदी कलाकार देखील यावेळी कोण होणार करोडपती च्या मंचावर येणार आहेतया विनोदवीरांच्या येण्याने कोण होणार करोडपती च्या मंचावर हास्याचे तुफान येणार आहेत्याव्यतिरिक्त जॉनी लिव्हर यांच्या येण्याने एक वेगळीच एनर्जी पाहायला मिळणार आहे.


                 जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांच्या सोबतच सचिन खेडेकर यांच्या विशेष गप्पा रंगल्यानवीन प्रभाकरव्ही आय पीनितीन भांडारकर आणि दिवेश शिवणकर या कलाकारांचे विशेष परफॉर्मन्स कोण होणार करोडपतीच्या मंचावर पाहायला मिळणार आहेतजॉनी लिव्हर मंचावर असणार आणि धमाल होणार नाही हे शक्यच नाहीजॉनी लिव्हर यांनी त्यांच्या धमाल तुफानी कॉमेडी अंदाजात विनोद निर्मिती केलीत्यांच्या ह्या पेर्फोमन्स वर सचिन खेडेकर आणि सगळेच प्रेक्षकांना खळखळून हसवलंत्यांचा हा पेर्फोमन्स पाहण्याजोगा आहेजेमी लिव्हर हिने देखील तिच्या अभिनयाची सुंदर अशी झलक दाखवलीतिने चक्क आशा भोसलेंच्या सुरेल आवाजाची नक्कल केलीसचिन खेडेकरांसोबत सगळेच प्रेक्षक थक्क झाले इतका हुबेहूब आवाज तिने काढलात्याव्यतिरिक्त तिने सांगितले कि जॉनी लिव्हर यांच्या व्यक्तिरेखांतील बाझीगर चित्रपटातील बाबुलाल हि व्यक्तिरेखा तिच्या सगळ्यात आवडीची आहेत्याची देखील हुबेहूब नक्कल तिने सादर केलीनवीन प्रभाकरव्ही आय पीनितीन भांडारकर आणि दिवेश शिवणकर यांनी देखील आपली कला या मंचावर सादर केलीया खेळातून जिंकलेली रक्कम जॉनी लिव्हर आणि जेमी मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई यांना देणार आहेत. 

                विनोदाचे किंग जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांचा सहभाग असलेला 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग  जुलै रोजी रात्री  वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेलजिंकलेली रक्कम ते मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई यांना देणार आहेतआता मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई साठी खेळताना 'कोण होणार करोडपाती'च्या खेळात ते किती रक्कत जिंकतातहे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

पाहा ला विसरू नका,'कोण होणार करोडपतीविशेष जुलैशनिवारी रात्री  वाजताफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...